• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Shocking Revelation Of G 20 Report New Crisis For Rich Poor India

India Rich-Poor Gap : G-20 अहवालाचा धक्कादायक खुलासा! भारतात श्रीमंत-गरीब दरी भारतासाठी नवे संकट?

अलीकडे G-20 अहवाल प्रकशित करण्यात आला. ज्यात भारतातील गरिबी दिवसेंदिवस वाढतात दिसत आहे. म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अधिक गरिबीला सामोरे जात आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 05, 2025 | 04:21 PM
India Rich-Poor Gap

India Rich-Poor Gap (photo - social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात गरीब-श्रीमंत यांच्यात वाढली दरी
  • नवीन G-20 अहवालाचा धक्कादायक खुलासा
  • 1 टक्के श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत 62 टक्क्यांची वाढ
India Rich-Poor Gap : अलीकडेच एक G-20 अहवाल प्रकशित करण्यात आला. ज्यात भारतातील गरिबी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अधिक गरिबीला सामोरे जात आहेत. नुकताच G-20 अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात श्रीमंतांच्या संपत्तीत किती पट वाढ झाली आहे यांची नोंद घेण्यात आली. यामध्ये भारताची वाढती श्रीमंत-गरीब तफावत दिसून येत आहे. मिळालेल्या अहवालानुसार, देशात 2000 ते 2023 दरम्यान 1% श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 62 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाखाली बनवण्यात आला असून यामध्ये आर्थिक असमानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या असमानतेच्या पातळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : America On Russian Oil : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा निर्णय! रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?

भारताची वाढती श्रीमंत-गरीब तफावत

नोबेल विजेते जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्या मार्गदर्शनाखाली या परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे म्हंटले आहे कि, श्रीमंत-गरीब दरी वाढली तर लोकशाही डळमळू शकते. आताची परिस्थिती जागतिक पातळीवर पोहोचली असून यावर उपाययोजना करायला हव्या. तसेच, आर्थिक स्थिरतेसाठीच केवळ हे महत्वाचं नसून लोकशाही आणि हवामान बदलाच्या प्रगतीवरही याचा परिणाम होईल. असेही मत व्यक्त करण्यात आले. नवीन जागतिक संपत्तीपैकी 2000 ते 2024 दरम्यान 41 टक्के संपत्ती श्रीमंत लोकांकडे 1 टक्के गेली. तर 50 टक्के खालच्या लोकांना 1 टक्के मिळाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Hinduja Group Chairman Passes Away : हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन

अहवालात सुचवले आहे, आंतरसरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) प्रमाणेच जे हवामान बदलाचे निरीक्षण करतात. आंतरराष्ट्रीय समानता पॅनेल (IPE) ची स्थापना केली पाहिजे ज्याने जागतिक असमानतेचा अधिकृत डेटा गोळा करता येईल. आणि त्याचे योग्य पद्धतीने अभ्यास करून त्याच्यावर सरकारला उपाययोजना करायला सांगता येईल. अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांनी इम्रान वलोदियासह विनी ब्यान्यिमा स्वतंत्र तज्ञ या अहवालात सहभागी होते. तेव्हा त्यांनी लोकशाही व अर्थव्यवस्थेसाठी इशारा देत श्रीमंत-गरीब यांमध्ये फुट पडत राहिली तर अनेक संकटाना सामोरे जावे लागेल.  यांचा परिणाम प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासावर सुद्धा होऊ शकतो.

Web Title: Shocking revelation of g 20 report new crisis for rich poor india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Finance Department
  • financial crisis
  • GDP
  • growing
  • india
  • richest person

संबंधित बातम्या

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र  क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान
1

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?
2

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले
3

Rahul Gandhi News: ‘तुम्ही देश विकायला निघालात, लाज वाटत नाही का?’ ट्रेड डिलवरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारचे वाभाडे काढले

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा
4

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Feb 13, 2026 | 12:30 AM
PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Feb 12, 2026 | 11:45 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM
RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

Feb 12, 2026 | 09:55 PM
Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Feb 12, 2026 | 09:55 PM
असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Feb 12, 2026 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.