Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी

Viral News Lottery Jackpot : म्हणतात ना 'जिद्द आणि सातत्य असेल तर नशीबही साथ देते'... असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. गेल्या ४ वर्षांपासून सतत लॉटरीचे तिकीट काढूनही त्याला अपयश येत होते; मात्र त्याने हार मानली नाही. या जिद्दीमुळे त्यांना जॅकपॉट लागला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 17, 2026 | 12:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एका रात्रीत पलटलं नशीब!
  • हाती लागला जॅकपॉट…
  • तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी
Viral News Lottery Jackpot : कोणाचं नशीब कधी पलटेल सांगता येत नाही. असे बरेच लोकं आहेत जे आपलं नशीब आजमावत असतात. काहींना त्यांचं नशीब साध देतं तर काहींना नाही. पण या सगळ्यात सातत्य आणि चिकाटीची फार गरज असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताच घडलेली घटना. केरळमधील रहिवासी असलेल्या सैदलवी यांच्या बाबतीत अशीच घटना घडली. ते गेल्या चार वर्षांपासून लॉटरीची तिकिटे काढून त्यांचं नशीब बदलण्याची वाट बघत होते. आणि आता अखेर त्यांचे नशीब उजळलं आहे. बिग तिकीट ड्रॉमध्ये १,००,००० दिरहॅम म्हणजे सुमारे २६ लाख रुपयांचा जॅकपॉटच त्यांच्या हाती लागला आहे. एवढं मोठं बक्षीस जिंकून सैदलवी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमका कसा होता प्रवास? ( Viral News Lottery Jackpot ) 

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

मागील ४ वर्षांपासून आजमावत हेते नशीब

चार वर्षांपासून नशीब आजमावत असलेले केरळचे ४४ वर्षीय सैदलवी करिओदन वारीचलील. एक दिवस असा येईल की आपलं नशीब उजळेल आणि आपल्यालाही यश मिळेल या आशेने आपल्या मित्रांसोबत लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते. अखेरीस, नशिबाने त्यांचं ऐकलं आणि नुकत्याच झालेल्या बिग तिकीट ड्रॉमध्ये त्यांनी १,००,००० दिरहॅमचे सुमारे २६ लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे.

मुळचे केरळेचे पण UAE मध्ये काम

सैदलवी गेल्या १७ वर्षांपासून युएईमध्ये राहत असून तेथील एका शाळेत चौकीदार म्हणून काम करतो. त्याला त्याच्या मित्रांकडून ‘बिग तिकीट’बद्दल कळले. आणि मग, दर महिन्याला ते आणि त्याचे मित्र मिळून एक ग्रुप म्हणून तिकिटं खरेदी करू लागले.

रातोरात नशीब पलटलं

‘बिग तिकीट’च्या सिरीज २८९ च्या पाच नशिबवान विजेत्यांपैकी एक म्हणून सैदलवीची निवड झाली. त्याचे मित्र अनुब यांनी रँडमली विजेते तिकीट निवडले. जॅकपॉट जिंकल्यानंतर, सैदलवीने सांगितले की तो बक्षिसातील आपला वाटा भारतातील आपल्या कुटुंबाला पाठवणार आहे.

लॉटरी जिंकल्यानंतर काय प्रतिक्रिया?

‘बिग तिकीट’च्या इतर सहभागींना प्रोत्साहन देताना सैदलवी म्हणाला, “आशा जिवंत ठेवा! तुमचाही दिवस येईल.” जिंकल्यानंतर, ते आपले नशीब आजमावणे थांबवणार नाही असंही त्यांनी सांगितले. त्याने पुढच्या ड्रॉसाठी आधीच दुसरे तिकीट खरेदी करुन ठेवली आहेत. त्यामुळे कधी कोणाचा दिवस येईल आणि कोणाचं नशीब कसं बदलेलं सांगता येत नाही. त्यामुळे लॉटरीमध्ये माहित नाही पण आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आशावादी ठेवला तर जगण्याची उम्मीद वाढते.

Credit Card Limit : बँकेकडून अचानक झटका! न सांगता क्रेडिट कार्डची लिमिट का घटवली? ‘या’ चुका पडू शकतात महागात

Web Title: Viral news lottery jackpot man wins after trying for 4 years story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Business News
  • lottery
  • lottery news
  • Marathi News
  • viral news

संबंधित बातम्या

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
1

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
2

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
3

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
4

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.