Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांची फसवणूक करत होतं Spicejet? डार्क पॅटर्न्सचा वापर केल्यामुळे सरकारचा दणका, नेमका प्रकार काय?

विमानाचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांची ऑनलाईन फसवणूक आणि दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) विमान कंपनी 'स्पाइसजेट'ला दोषी ठरवून दंड ठोठावला आहे. वेबसाईटवर तिकीट बुक करताना प्रवाशांची संमती नसतानाही त्यांना जबरदस्तीने 'स्पाइस क्लब'चे मेंबर बनवणे आणि इतर प्रलोभने देऊन पैसे उकळणे अशा ट्रिक्स कंपनी वा

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 18, 2026 | 07:42 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांची फसवणूक करत होतं Spicejet?
  • डार्क पॅटर्न्सचा वापर केल्यामुळे सरकारचा दणका
  • ग्राहकांसोबत नेमका प्रकार काय घडला?
SpiceJet News: जर तुम्ही ऑनलाइन फ्लाइटची तिकिटे बुक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हणजेच CCPA ने स्पाइसजेट या विमान कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. दंड आकारला आहे. तपासात असे आढळून आले की, कंपनी तिकीट बुकिंगच्या वेळी आपल्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर डार्क पॅटर्नसारख्या डिजिटल डिझाइनचा वापर करत होती, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या संमतीशिवाय काही विशिष्ट सेवा स्वीकारता येत होत्या. याचा वापर करत छुप्या अंदाजात एक्साचे पैसे उकळले जात होते. CCPA च्या मते, अशा पद्धतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना नकळतपणे काही विशिष्ट सेवा व जाहिरात संदेशांशी जोडले जाते. यामुळे प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारले जात होते. नेमका काय प्रकार समजून घेऊयात.

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी

CCPA च्या तपासात काय उघड झाले?

CCPA च्या तपासात असे उघड झाले की, स्पाइसजेटच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर तिकीट बुकिंग करताना आपण जेव्हा प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा ती प्रक्रिया सुरु करताना त्यातील काही पर्याय आधीच निवडलेले होते. यामुळे अनेक ग्राहक नकळतपणे स्पाइसक्लब लॉयल्टी प्रोग्रामचा भाग बनले. इतकेच नाही, तर ईमेल, व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांद्वारे जाहिरात संदेश मिळवण्यासाठीची संमती आपोआप नोंदवली जात होती. या सगळ्यामुळे ग्राहकांच्या परवानगी शिवाय त्यांच्या वैयक्तिक सोशलची परवानगी त्यांच्या नकळत घेतली जायची.

कोणते छुपे प्रकार आढळले?

ग्राहकांना त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय लॉयल्टी प्रोग्राममध्ये समाविष्ट करणे.
वेबसाइटवर काही विशिष्ट पर्याय पूर्वनिर्धारितपणे निवडणे.
ग्राहकांना सहज गोंधळात टाकणारी शब्दरचना आणि इंटरफेस वापरणे.

कंपनीला दंड का ठोठावण्यात आला?

CCPA ने म्हटले आहे की, आधीच टिक केलेल्या बॉक्सद्वारे किंवा फसव्या डिझाइनद्वारे मिळवलेली संमती वैध मानली जाऊ शकत नाही. हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि ई-कॉमर्स नियम २०२० चे उल्लंघन आहे. नोटीस मिळाल्यानंतरही, कंपनीने केवळ आपला दृष्टिकोन बदलला, परंतु ग्राहकांकडून प्रचारात्मक संमती मिळवण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे सुधारणा केली नाही. यानंतर, CCPA ने स्पाइसजेटवर ₹१ लाखाचा दंड लावला.

Mutual Fund Claim: गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर क्लेम मिळणं झालं सुटसुटीत! सिग्नेचर मिसमॅचचं टेन्शन मिटलं, पाहा नवे नियम

Web Title: Was spicejet cheating passengers government slapped for using dark patterns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Aviation
  • Business News
  • Cyber Fraud
  • Marathi News

संबंधित बातम्या

भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात; ‘प्रथम संकल्प’मध्ये एकत्र आली ‘रामायणम्’ची टीम, फोटो व्हायरल
1

भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात; ‘प्रथम संकल्प’मध्ये एकत्र आली ‘रामायणम्’ची टीम, फोटो व्हायरल

Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे कमवतात? किती आहे त्यांची एकूण नेटवर्थ?
2

Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे कमवतात? किती आहे त्यांची एकूण नेटवर्थ?

Priyanka Chopra : ‘ती हसत नसतानाही..” वाराणसीत शूटिंगदरम्यान प्रियंका चोप्राचा जबरदस्त लूक समोर
3

Priyanka Chopra : ‘ती हसत नसतानाही..” वाराणसीत शूटिंगदरम्यान प्रियंका चोप्राचा जबरदस्त लूक समोर

28 वर्षांच्या तरुणांनी रचला इतिहास! Vikram 1 च्या यशस्वी लाँचिंगवर गौतम अदानींचं मोठी प्रतिक्रिया, ‘हाच खरा आत्मनिर्भर भारत!’
4

28 वर्षांच्या तरुणांनी रचला इतिहास! Vikram 1 च्या यशस्वी लाँचिंगवर गौतम अदानींचं मोठी प्रतिक्रिया, ‘हाच खरा आत्मनिर्भर भारत!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.