Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Update: आज शेअर बाजारात स्टॉक्सची खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, याबाबत जाणून घेऊया. आज शेअर बाजारातील वातावरण कसं असणार, कोणते शेअर महत्त्वाचे ठरणार, याबाबत तज्ज्ञांचा अंदाज जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 09, 2026 | 08:34 AM
Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

Follow Us
Follow Us:
  • गुरुवारी दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी आणि व्यापक घसरण
  • कोणते शेअर्स ठरणार आज गुंतणूकदारांसाठी फायद्याचे?
  • सविस्तर जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगण्याची गरज आहे. तसेच आज स्टॉक्सची खरेदी आणि विक्री करताना देखील गुंतवणूकदारांना सावध राहण्याची गरज आहे. तथापि, गिफ्ट निफ्टीच्या सुरुवातीच्या संकेतांनी दिवसाची सकारात्मक सुरुवात दर्शविली आहे. निर्देशांक २६,००२.५ वर व्यवहार करत होता. मागील बंदपेक्षा सुमारे ३५ अंकांनी किंवा ०.१३% ने वाढला.

Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरातील भाव वाचा एका क्लिकवर

गुरुवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी आणि व्यापक घसरण झाली. सेन्सेक्सने चार महिन्यांहून अधिक काळातील सर्वात मोठी एका दिवसाची घसरण नोंदवली, तर निफ्टी ५० २५,९०० च्या पातळीच्या खाली घसरला. विक्रीच्या तीव्र दबावामुळे ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७८० अंकांनी म्हणजेच ०.९२% ने घसरून ८४,१८०.९६ वर स्थिरावला. कॅपिटल मार्केटच्या आकडेवारीनुसार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी निर्देशांक १.०४% घसरल्यानंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण होती.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, सीजी पॉवर आणि डेटा पॅटर्न यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये आयनॉक्स इंडिया, रॅम्को सिमेंट्स लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया, शोभा आणि वनसोर्स स्पेशालिटी फार्मा यांचा समावेश आहे.

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी दोन स्टॉक्सची तर आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफरास केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान तीन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या स्टॉक्समध्ये एआयए इंजिनिअरिंग, इंडिया सिमेंट्स, डॉ. रेड्डीज लॅब, इन्फोसिस, केफिन टेक्नॉलॉजीज, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर आणि झेन्सार टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: What to expect from share market today at 9 january 2026 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडले ‘हे’ महत्त्वाचे स्टॉक्स
1

Share Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडले ‘हे’ महत्त्वाचे स्टॉक्स

SEBI ने कर्मचाऱ्यांसाठी कडक केले नियम! Share Market मध्ये गुंतवणुकीवर आणली गदा, नोकरी बदलण्यावरही वाढली देखरेख
2

SEBI ने कर्मचाऱ्यांसाठी कडक केले नियम! Share Market मध्ये गुंतवणुकीवर आणली गदा, नोकरी बदलण्यावरही वाढली देखरेख

Share Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर, ‘या’ शेअर्सवर नजर ठेवा
3

Share Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर, ‘या’ शेअर्सवर नजर ठेवा

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! तब्बल 49% नफा कमावण्याची सुवर्णसंधी! ‘या’ शेअर्सवर लागलाय का तुमचा दाव?
4

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! तब्बल 49% नफा कमावण्याची सुवर्णसंधी! ‘या’ शेअर्सवर लागलाय का तुमचा दाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.