Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Rate: युद्ध सुरू असतानाही सोने-चांदी स्वस्त का? किमतींमध्ये घसरण का होतेय?

गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीच्या किमतीमध्येही वाढ होण्याची अपेक्षा होती. कारण जेव्हा जेव्हा भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हा सोने -चांदीच्या किमतीवर मोठा फरक पडतो. मात्र सोने-चांदीच्या किमती स्थिर आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 14, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Follow Us:
  • सोने आणि चांदीच्या किमतीत  युद्ध सुरु झालं तेव्हापासून घसरण
  • सोने आणि चांदीच्या किमती का वाढत नाहीत?
  • येत्या काळात पुढे काय होणार ? 
Gold Rate: पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलासह इतर किमतींमध्ये मोठी वाढ सुरु आहे. ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर आणि पुरवठ्यावर होताना दिसतो. या सगळ्यात जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा 20% विस्कळीत झाला आहेत, ज्यामुळे तेल आणि वायूच्या किमतींवर सतत दबाव वाढत आहे.
या सगळ्यात वाढ होताना गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीच्या किमतीमध्येही वाढ होण्याची अपेक्षा होती. कारण जेव्हा जेव्हा भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हा सोने -चांदीच्या किमतीवर मोठा फरक पडतो. पण जागतिक हालचाली होत असताना मात्र सोने-चांदीच्या किमती स्थिर आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धापासून सोने आणि चांदीच्या किमतीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. पण यामागचं कारण काय?

US Iran War : दुनिया बेहाल, रशिया मालामाल! Iran युद्धामुळे Russiaची दररोज १५ कोटी डॉलर्सची अतिरिक्त कमाई

 युद्ध सुरु झालं तेव्हापासून घसरण

सोने आणि चांदीच्या किमती शुक्रवारी MCXवर जोरदार घसरले. 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळजवळ 100 रुपयांनी घसरून 158400 रुपयांवर बंद झाला, तर चांदीचा भाव 8683 रुपयांनी घसरून 259279 रुपयांवर उतरला. युद्ध सुरू होण्यापूर्वी सोने आणि चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला होता, पण जेव्हापासून युद्ध सुरु झालं तेव्हापासून त्यात घसरण होत आहे.
सोन्याचा दर 1.93 लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक आतापर्यंत गाठला आहे तर चांदीचा दर ४.२० लाख रुपयांचा विक्रमी उच्चांकापर्यंत गेला आहे. पण आजचे दर पाहता सोने ३४,६०० रुपयांनी आणि चांदी १.६० लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोने आणि चांदीच्या किमती का वाढत नाहीत?

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे तेलाच्या किमतींना धोका झपाट्याने वाढला आहे. WTI कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $60 च्या नीचांकी पातळीवरून $110 च्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत, ज्यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, जागतिक गुंतवणूकदार अलिकडच्या आठवड्यात मजबूत झालेल्या सुरक्षित-निवास चलन, डॉलरकडे वळत आहेत.
भू-राजकीय तणाव असूनही, मजबूत डॉलर आणि वाढती महागाई सोन्याच्या किमतींना रोखत आहे. उच्च व्याजदर आणि मजबूत डॉलरचा सोन्याच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे मंदी आणि स्थिरता येते. त्याचप्रमाणे, चांदीमध्येही अशाच प्रकारची वाढ होत नाही. शिवाय, डॉलर मजबूत होत असताना, सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत.

पुढे काय होणार ?

तज्ञांचे म्हणणे आहे की 2026 पर्यंत सोन्याच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज आहे. जर अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची चिन्हे दिसली तर त्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. पण जर अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाली तर सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत झाली मोठी वाढ; उद्योग संघटना SIAM ची माहिती

(टीप: सोने, चांदी किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी, कृपया पात्र आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Why gold silver price not increase during war check update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Business News
  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Russia
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
2

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
4

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.