Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission 2026: कागदपत्रे नसली तरी अकरावी प्रवेश मिळणार! शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महाविद्यालयांना थेट आदेश

11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. परंतु, अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडणार का? यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कोणता मोठा दिलासा दिला आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 03:12 PM
अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाही

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाही

Follow Us
Follow Us:

11th Admission 2026: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दखला मिळला नाही. या कारणामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळा होऊ नये, म्हणून प्रवेश निश्चित करताना कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री याच्याकडून देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार, अकरावी ऑनलाइन प्रवेशासंबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

वर्ष २०२६-२७च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू २९ मे २०२६असून रोजी गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चत करण्यासाठी मूळ गुणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गुणपत्र  आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चत करता येईल.

Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? जाणून घ्या एका क्लिकवर…

शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महाविद्यालयांना थेट आदेश

ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हेरिफाइड आहे त्यांना गुणपत्रक डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला वेळेत सादर न झाल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो, अशा सूचनाही विद्यार्थी पालकांना देण्यात आल्या आहेत.

शाळा सोडल्याच्या दाखल्याविना होणार अकरावी प्रवेश

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २९ मे २०२६ रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, मात्र अनेक विद्यार्थ्यांना शाळेतून अद्यापही गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्याने शालेय मंत्री दादा भिसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्देश जारी केले आहेत.  या निर्देशानुसार, महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रक आणि एलसी सादर करण्याची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तसेच केवळ कागदपत्रे नाहीत, यामुळे कोणतेही महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारू शकत नाही.

CBSE 12th Re-evaluation 2026: १२ वीच्या गुणांवर समाधानी नाही आहात? आजपासून गुण पडताळणीसाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज

Web Title: 11th admission 2026 fyjc merit list lc marksheet relaxed dada bhuse orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • 11th Admission
  • Admission Process
  • dada bhuse

संबंधित बातम्या

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर
1

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर

JNV Admission 2026: आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचाय? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रे
2

JNV Admission 2026: आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचाय? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रे

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य
3

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने
4

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.