Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांसाठी ‘Microsoft’चे मोठे पाऊल! 2030 पर्यंत 20 लाख भारतीय शिक्षकांना मिळणार AI कौशल्याचे प्रशिक्षण

मायक्रोसॉफ्टने भारतात मायक्रोसॉफ्ट एलिवेट फॉर एजुकेटर्स सुरू करण्याची घोषणा केली.या उपक्रमाचा फायदा २००,००० पेक्षा जास्त शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोहोचतील आणि २५,००० पेक्षा जास्त संस्थांमध्ये एआयसाठी सज्जता निर्माण होईल.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 07:42 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतातील शिक्षकांसाठी Microsoft चे महत्वाचे पाऊल
  • २०३० पर्यंत देशातील २० लाख शिक्षकांना एआय कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट
  • २ लाखांहून अधिक शाळा व शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
Microsoft ने भारतात ‘मायक्रोसॉफ्ट एलिव्हेट फॉर एज्युकेटर्स’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. २०३० पर्यंत देशातील २० लाख शिक्षकांना एआय कौशल्य प्रशिक्षण देण्याचे आणि २ लाखांहून अधिक शाळा व शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम आशियात सुरू करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

हा उपक्रम भारतातील २ कोटी लोकांना एआय कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या व्यापक वचनबद्धतेचा भाग आहे. सुमारे २० कोटी विद्यार्थी आणि १ कोटी शिक्षक असलेल्या भारतात एआय शिक्षणाचा हा बदल जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

सीएम श्री शाळांपासून सुरुवात

या उपक्रमाची घोषणा नवी दिल्लीतील सीएम श्री शाळेत करण्यात आली. राजधानीतील सर्व ७५ सीएम श्री शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

मूळ वेतन 78000…! सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

एआय साक्षरता आणि जबाबदार तंत्रज्ञानावर भर

‘एलिव्हेट फॉर एज्युकेटर्स’ची रचना एआय साक्षरता, संगणकीय विचारसरणी आणि जबाबदार तंत्रज्ञान वापर यांना दैनंदिन शिक्षण प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष Brad Smith म्हणाले की, “एआय शिक्षणाचा भाग होत असताना मानवी निर्णयक्षमतेला बळ मिळावे आणि शिक्षक-विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष Puneet Chandok यांनी सांगितले की, “भारताच्या एआय-फर्स्ट भविष्यासाठी शिक्षक हेच मुख्य शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांच्यात गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे.”

CBSE चा मोठा निर्णय! आता ‘अपार आयडी’शिवाय बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी नाही; १० वीच्या ३ विषयांसाठी ‘दोन लेव्हल’वर परीक्षा!

भागीदारी आणि धोरणात्मक पाठबळ

हा कार्यक्रम खालील राष्ट्रीय संस्थांच्या भागीदारीत राबवला जाणार आहे:

  • Central Board of Secondary Education (CBSE)
  • National Council of Educational Research and Training (NCERT)
  • All India Council for Technical Education (AICTE)
  • National Council for Vocational Education and Training (NCVET)
  • Directorate General of Training (DGT)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण National Education Policy 2020 (NEP 2020) अंतर्गत इयत्ता तिसरीपासून एआय आणि संगणकीय विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास या उपक्रमातून गती मिळणार आहे. तसेच 25000 संस्थांमध्ये एआय ॲम्बेसेडर, शिक्षक अकादमी, एआय उत्पादकता प्रयोगशाळा आणि उत्कृष्टता केंद्रे उभारण्यात मदत केली जाईल. हा उपक्रम DIKSHA आणि स्किल इंडिया डिजिटल हबसारख्या राष्ट्रीय डिजिटल शिक्षण मंचांशी सुसंगत असेल.

`

Web Title: 20 lakh teachers learn ai skills under microsoft ambitious initiative elevate for educators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Career
  • Microsoft
  • Teachers

संबंधित बातम्या

Microsoft मधील १.७ कोटींची नोकरी सोडली, पण पुढे काय घडलं? २६ वर्षीय तरुणाच्या स्टार्टअपमागील कटू सत्यता वाचा एका क्लिकवर
1

Microsoft मधील १.७ कोटींची नोकरी सोडली, पण पुढे काय घडलं? २६ वर्षीय तरुणाच्या स्टार्टअपमागील कटू सत्यता वाचा एका क्लिकवर

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज
2

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

IIT dropout: वयाच्या १९ व्या वर्षी ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये इंजिनीअर बनला! आशिष वर्माचा स्वप्नवत नोकरी मिळवण्यापर्यंतचा प्रवास वाचाचं
3

IIT dropout: वयाच्या १९ व्या वर्षी ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये इंजिनीअर बनला! आशिष वर्माचा स्वप्नवत नोकरी मिळवण्यापर्यंतचा प्रवास वाचाचं

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा
4

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.