Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम

आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने घेतलेल्या वकृत्व व निबंध स्पर्धेत तालुक्यातील जवळपास ६० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि सर्व सहभागींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 16, 2025 | 05:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जवळ-जवळ ६० विद्यार्थ्यानी सहभाग
  • सहभागी सर्व विद्यार्थीना सन्मानपत्र देउन सन्मानित
  • विद्यार्थ्यांना प्रेरीत करणारा माणूस प्रत्येक गावा – गावात तयार व्हावा
दीपक गायकवाड – मोखाडा : आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने आद्य क्रांतिकारक, वीर राघोजी भांगरे व धरती आबा वीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त – वाकडपाडा हायस्कूल( उधळे)याठिकाणी जि.प .शाळा तसेच माध्यमिक शाळा मधील मुलांच्या वकृत्व स्पर्घा व निबंद्ध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये तालुक्यातील अनेक शाळा मधुन जवळ-जवळ ६० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता व त्यांनी आपल्या वकृत्वातुन व निबंद्ध लेखणातुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले.

राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार

आजपर्यंत आपण फक्त क्रिकेटच्या स्पर्धा बघत होतो पण प्रथमच अशाप्रकारच्या स्पर्धा बघायला मिळालल्या आणि विशेष म्हणजे सहभागी सर्व विद्यार्थीना सन्मानपत्र देउन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, भविष्यात तालुक्यातुन उत्तम वक्ता तयार व्हावा यासाठी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक, अध्यक्ष प्रदीप वाघ तसेच त्यांचे सहकारी सदस्य समीतीने कार्याध्यक्ष मंगेश दाते, सचिव संजय वाघ, सदस्य निलेश झुगरे, सरपंच नरेंद्र येले, सरपंच मोहन मोडक, सरपंच रवि धिंडा, उपसरपंच नंदकुमार वाघ, सदस्य नामदेव गिर्हे, दिनेश पाटील, सखाराम शिद, विठ्ठल गोडे, कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील, शिक्षक नेते चंदकांत नांदे, केंद्र प्रमुख भास्कर गारे, आदर्श शिक्षक दिनकर फसाळे यांनी ही अगळी-वेगळी स्पर्धा आयोजीत केली होती.

Ajit Pawar NCP: अजित पवारांना अंधारात ठेवले; राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक; किती मिळाल्या जागा?

यास्पर्धेसाठी तालुक्यातील पत्रकार व शिक्षक हनीफ शेख(बाबुभाई) .ज्ञानेश्वर पालवे , राजेंद्र जागले यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी उत्तम निरीक्षण करून स्पर्धकांमधून विजेते घोषित केले. त्यांच्या वत्कृत्वाधून वक्ते घडविणारा वक्ता ही उपाधीही वाघ यांना विद्यार्थ्यांनी स्वय़ंस्फूर्तीने बहाल केली आहे.  प्रदिप वाघ हे सातत्याने १० वी , १२ वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पूर्वक करुन त्यांचा सन्मान चिन्ह देउन सन्मान करत असतात. त्यांचे हे कार्य खरचं कौतुकास्पद आहे , त्यांच्या सारखा समाजकार्य करणारा , विद्यार्थ्यांना प्रेरीत करणारा माणूस प्रत्येक गावा – गावात तयार व्हावा अशी सन्मानजनक सदिच्छा येथील ग्रामस्थ नामदेव गि-हे यांनी यावेळी बोलून दाखविली आहे.

Web Title: Academic competition in mokhada on the occasion of birsa mundas birth anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण
1

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं
2

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.