Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commercial Tax Officer : सलग अपयशानंतरही जिद्द सोडली नाही; ४१ व्या रँकसह अधिकारी बनलेल्या आशिषची यशोगाथा पहा एका क्लिकवर

Commercial Tax Officer Ashish Shukla: उत्तर प्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबलने UPPCS परीक्षेत ४१ वा क्रमांक मिळवून झेप घेतली आहे. आशिष शुक्ला यांचा संघर्षाचा आणि यशाचा प्रवास येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 03, 2026 | 02:34 PM
ashish shukla

ashish shukla

Follow Us
Follow Us:
  • सामान्य शेतकरी कुटुंबातील आशिष यूपी पोलीसात कॉन्स्टेबल
  • अधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे यूपी पीएससी २०२४ परीक्षेत ४१ वा क्रमांक
  • वाणिज्य कर अधिकारी आशिष शुक्ला यांचा छंद
Commercial Tax Officer Ashish Shukla:‘स्वप्नांचा पाठलाग केल्यास कठोर परिश्रम कधीच वाया जात नाही’ या शब्दांना वास्तवाचे स्वरूप २०२४ च्या यूपीपीसीएस परिक्षेत ४१ वा क्रमांक मिळवून आशिष शुक्ला यांनी दिले. एक काळ होता जेव्हा ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत असताना अधिकाऱ्यांना सॅल्यूट करायचे. पण आज ते एक अधिकारी बनले आहेत. परंतु, त्यांचा पोलीस कॉन्स्टेबल ते वाणिज्य कर अधिकारी (Commercial Tax Officer) होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. रात्री काम आणि दिवसा अभ्यास करून परिस्थितीत बदल घडवण्याचे धैर्य त्यांच्यात होते.

Popular Courses to Study Abroad: परदेशात शिकायचं स्वप्न आहे? मग ‘हे’ आधुनिक कोर्सेस माहितीयेत का?

सामान्य शेतकरी कुटुंबातील आशिष यूपी पोलीसात कॉन्स्टेबल

आशिष शुक्ला एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमेठी येथील नवोद्य विद्यालयात पुर्ण झाले. त्यांनंतर त्यांनी इग्नू (IGNOU) मधून  राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. ध्येयाबाबत गंभीर असणारे आशिष यूपी पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून दाखल झाले. पण त्यांचे ध्येय त्याहूनही मोठे होते. पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सलाम ठोकणाऱ्या आशिषने अभ्यासामध्ये निरंतरता ठेवली.

अधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे यूपी पीएससी २०२४ परीक्षेत ४१ वा क्रमांक

अधिकारी बनण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या आशिषला यूपीएससी परीक्षेत तीन वेळा तर यूपी पीसीएस परीक्षेत वारंवार अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु त्याने कधीही हार मानली नाही. त्याने आपल्या चुका समजून घेतल्या व सुधारल्या. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.  त्यांच्या या प्रयत्नाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्यांना यूपी पीएससी २०२४ परीक्षेत ४१ वा क्रमांक मिळवता आला.

Government Teacher TGT Exam Tips: सरकारी शिक्षक व्हायचं स्वप्न आहे? मग लेखी परीक्षेची ‘ही’ रणनीती तुम्हाला माहितीये का?

वाणिज्य कर अधिकारी आशिष शुक्ला यांचा छंद

आशिषला अभ्यासाबरोबर कविता लिहायला आवडते. जेव्हा कधी त्यांना तणाव जाणवायचा, तेव्हा ते स्वत:ला शांत करण्यासाठी कविता लिहायचे. ते सध्या वाणिज्य कर अधिकारी (Commercial Tax Officer) पदावर कार्यरत आहेत. त्यांचे यश आपल्याला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही चिकाटीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देते.

 

Web Title: Ashish shukla constable to commercial tax officer uppcs success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Exam
  • Government
  • UPSC Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.