Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांवर मेगाभरती! अर्ज करण्याची अंतिम तारिख जाणून घ्या एका क्लिकवर..

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियाने (BOI) ७७९ क्रेडिट ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना १,२०,००० रुपयांपर्यंत उत्तम वेतन मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 05, 2026 | 01:21 PM
बँक

बँक

Follow Us
Follow Us:

Bank of India Recruitment 2026: बँकेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) ‘क्रेडिट ऑफिसर’ पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ७७९ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २० जुलै २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.

प्रवर्गानुसार रिक्त जागांचा तपशील

जनरल (General): ३१७
ओबीसी (OBC) : २०५
एससी (SC) : ११८
ईडब्ल्यूएस (EWS):  ८०
एसटी (ST): ५९

वयोमर्यादा (Age Limit)

किमान वयोमर्यादा: पदांनुसार अनुक्रमे २५, २८ आणि ३२ वर्षे निश्चित केली आहे.

कमाल वयोमर्यादा: पदांनुसार अनुक्रमे ३२, ३८ आणि ४५ वर्षे निश्चित केली आहे.

वयाची गणना: उमेदवारांच्या वयाची गणना ०१ जून २०२६ या तारखेच्या आधारे केली जाईल. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

दरमहा मिळणारे वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या स्केलनुसार (Scale) खालीलप्रमाणे उत्तम वेतनश्रेणी दिली जाईल:

स्केल-II (Scale-II): ₹६४,८२०/- ते ₹९३,९६०/- प्रतिमहिना

स्केल-III (Scale-III): ₹८५,९२०/- ते ₹१,०५,२८०/- प्रतिमहिना

स्केल-IV (Scale-IV): ₹१,०२,३००/- ते ₹१,२०,९४०/- प्रतिमहिना

RRB Board News: रेल्वे ग्रुप-डी परीक्षेची तारीख जाहीर! २२ हजार जागांच्या मेगाभरतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची गरज असेल?

परीक्षा पद्धत (Exam Pattern)

स्वरूप: परीक्षेत इंग्रजी भाषा आणि संबंधित विषयावर (Professional Knowledge) आधारित १२५ गुणांचे १२५ प्रश्न विचारले जातील.

कालावधी: परीक्षा सोडवण्यासाठी २ तासांचा वेळ दिला जाईल.

निगेटिव्ह मार्किंग: या परीक्षेत १/४ (एक-चतुर्थांश) म्हणजेच ०.२५ गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एवढे गुण वजा केले जातील.

पुढील टप्पा: लेखी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी म्हणजेच ‘मुलाखतीसाठी’ आमंत्रित केले जाईल.

HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ग्रॅज्युएट आणि डिप्लोमाधारकांसाठी सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी ‘या’ सोप्या वापरा

अर्ज आणि इंटिमेशन शुल्क (Application Fees)

जनरल आणि इतर सर्व उमेदवार: ₹८५०/-

एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवार: ₹१७५/-

महत्त्वाची टीप: पात्र उमेदवारांनी ऐनवेळची तांत्रिक अडचण टाळण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेपूर्वीच बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज अचूकपणे सादर करावा.

Web Title: Bank of india recruitment 2026 vacancy salary exam pattern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Bank
  • BOI
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
1

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
2

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
3

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
4

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.