Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salary Structure : टीम इंडियाच्या कर्णधाराला खरोखरच जास्त पगार मिळतो का? एकदा वाचाच बीसीसीआयचे मानधनाचे संपूर्ण गणित…

Team India Salary Structure: बीसीसीआयने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली असून शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय कर्णधाराला इतर खेळाडूंपेक्षा जास्त पगार मिळतो का आणि बीसीसीआयची ग्रेड सिस्टीम कशी असते? पाहा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 20, 2026 | 10:10 AM
BCCI

BCCI

Follow Us
Follow Us:

Team India Salary Structure: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI)  अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये शुभमन गिलकडे वनडे (एकदिवसीय) आणि कसोटी (Test) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर कसोटी उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती केली आहे तर वनडे सामन्यामध्ये ही जबाबदारी श्रेयश अय्यर सांभाळणार आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का टीम इंडियाच्या कर्णधाराला किती पगार मिळतो? चला तर मग जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधाराला केंद्रीय करार पद्धती अंतर्गत पैसे मिळतात, ज्यामध्ये इतर खेळांडूंचाही समावेश असतो. बीसीसीआय दरवर्षी वेगवेगळ्या ग्रेडमध्ये खेळाडूंची विभागणी करते आणि त्यानुसार वार्षिक मानधन दिले जाते.

कशा आहेत ग्रेड?

या करारामध्ये सर्वात वर ‘ग्रेड ए+’ (Grade A+) असते. या ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रूपये मिळतात. यानंतर ‘ग्रेड ए’ मधील खेळाडूंना 5 कोटी तर ‘ग्रेड बी’ मधील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि ‘ग्रेड सी’ मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात. कर्णधार जर ‘ए+ग्रेड’ मध्ये असेल तर त्याला 7 कोटी रुपये मिळतील आणि तो ‘ए ग्रेड’ मध्ये असेल तर त्याला 5 कोटी रुपये मिळतील म्हणजेच मिळणारी रक्कम ही खेळाडूच्या ग्रेडवरून ठरते कर्णधारपदावरून नाही.

RCC Nanded: शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर नांदेडमधील नामांकित कोचिंग क्लासेस बंद; काय आहे पडद्यामागचे सत्य?

मॅच फी (सामन्याचे शुल्क) बद्दल जाणून घ्या

आता मॅच फी बद्द्ल जाणून घेऊया. जेव्हा एखादा खेळाडू कसोटी सामन्यासाठी खेळतो तेव्हा त्याला  15 लाख रुपये, वनडेसाठी अंदाजे 6 ते 7 लाख रुपये आणि टी-२० सामन्यासाठी प्रति सामना 3 लाख रुपये दिले जातात. जर एखादा खेळाडू 15 जणांच्या संघात खेळत असेल परंतु अंतिम ११ (Playing-11) मध्ये खेळत नसेल, तर त्याला या फीच्या साधारण आर्धी रक्कम मिळते. म्हणजेच, जर शुभमन गिल कर्णधार असेल आणि इतर कोणताही खेळाडू त्याच सामन्यात खेळत असेल तर दोघांनाही मिळणारी मॅच फी समान असेल.

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची शेवटची तारीख माहितीये का?

Web Title: Bcci announces india squad vs afghanistan captain player salary structure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • cricket
  • indian cricket team
  • Team India

संबंधित बातम्या

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
1

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
4

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.