Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Career Options : बारावीनंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय; वाचा एका क्लिकवर..

Career Options Without JEE NEET: बारावीनंतर जेईई किंवा नीटशिवाय सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले सर्वोत्तम डिग्री कोर्सेस आणि करिअर संधी जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 03, 2026 | 03:48 PM
CAREER OPTION

CAREER OPTION

Follow Us
Follow Us:

Career Options Without JEE NEET:  दरवर्षी १२ वीनंतर लाखो विद्यार्थी आपल्या करिअरला घेऊन सर्वात मोठ्या संभ्रमात असतात. बहुतांश विद्यार्थ्यांना असे वाटते की, जर JEE किंवा NEET मध्ये यश मिळाले नाही, तर चांगल्या करिअरचे स्वप्न देखील संपेल. परंतु आता काळानुसार करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या युगात असे अनेक प्रोफेशन्स आणि डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE किंवा NEET ची गरज भासत नाही.चला तर मग जाणून घेऊया असे डिग्री कोर्सेस, ज्यामध्ये करिअरसाठी मोठ्या संधी आहेत.

सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर पर्याय

बीएससी : बीएससीमध्ये कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, बायोटेक्नोलॉजी, ॲग्रिकल्चर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि नर्सिंग यांसारख्या अनेक स्पेशलायझेशन्स उपलब्ध आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एमएससी, एमबीए किंवा थेट नोकरीचे पर्याय देखील मिळतात.

बीसीए : कॉम्प्युटर आणि प्रोग्रामिंगमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BCA हा चांगला पर्याय मानला जातो. या कोर्सनंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट आणि आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पुढे जाऊन MCA किंवा MBA सुद्धा करता येते.

डिझाइन कोर्सेस: सर्जनशील विद्यार्थ्यांसाठी डिझाइन क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. B.Des, BFA, ग्रॅफिक डिझाइन, UX/UI डिझाइन आणि ॲनिमेशन यांसारखे कोर्सेस करून मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्समध्ये करिअर घडवता येते.

फार्मसी: अनेक राज्यांमध्ये B.Pharm मध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET ची आवश्यकता नसते. या कोर्सनंतर फार्मासिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, क्वालिटी कंट्रोल आणि फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळतात.

एव्हिएशन आणि पायलट ट्रेनिंग: जर तुम्हाला एव्हिएशन क्षेत्रात रस असेल, तर १२ वी नंतर कमर्शियल पायलट बनण्याचा मार्गही खुला आहे. यासाठी JEE किंवा NEET ची गरज नसते.

Medical License in India: डॉक्टर बनण्यासाठी एमबीबीएस डिग्रीसोबतच ‘हे’ लायसन्स अनिवार्य; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पॅरामेडिकल कोर्सेस: BPT, BMLT, ऑक्यूपेशनल थेरपी, रेडिओलॉजी आणि स्पीच अँड ऑडिओलॉजी यांसारखे पॅरामेडिकल कोर्सेस देखील NEET न देता करता येतात आणि हेल्थ सेक्टरमध्ये चांगली नोकरी मिळू शकते.

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय

चार्टर्ड अकाउंटन्सी : CA ची गणना देशातील सर्वात सन्माननीय प्रोफेशनमध्ये केली जाते. १२ वी नंतर CA फाऊंडेशनच्या माध्यमातून या क्षेत्रात करिअरची सुरुवात करता येते.

बीबीए : कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करिअर घडवण्यासाठी BBA हा एक चांगला पर्याय आहे. यानंतर MBA करून उत्तम संधी प्राप्त करता येतात.

कंपनी सेक्रेटरी : कंपनी लॉ आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CS हा देखील एक लोकप्रिय प्रोफेशनल कोर्स आहे.

बिकॉम : अकाउंटिंग, फायनान्स आणि बिझनेसशी संबंधित क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी B.Com हा आजही सर्वात पसंतीचा कोर्स आहे.

Indian Army: भविष्यातील युद्धासाठी भारतीय सेना सज्ज! ‘या’ कोर्सद्वारे घेणार कृत्रिम बुद्धिमत्ता अन् सायबर युद्धाचे धडे

डिजिटल मार्केटिंग: आज जवळपास प्रत्येक कंपनीला डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टची गरज असते. सोशल मीडिया, SEO, कंटेंट मार्केटिंग आणि ऑनलाइन जाहिरात यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी वेगाने वाढत आहेत.

स्टॉक मार्केट आणि फायनान्शियल प्लॅनिंग: स्टॉक ब्रोकर, फायनान्शियल अनालिस्ट, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आणि CFP यांसारखे प्रोफेशन्स देखील वेगाने लोकप्रिय होत आहेत.

आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट करिअर पर्याय

लॉ : कायद्याचे शिक्षण घेऊन कॉर्पोरेट लॉ, क्रिमिनल लॉ आणि न्याय सेवांमध्ये करिअर घडवता येते.

सिव्हिल सर्व्हिसेस: कोणत्याही विषयातून ग्रॅजुएशन पूर्ण केल्यानंतर UPSC ची तयारी करता येते.

जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन: डिजिटल मीडिया आणि वृत्तसृष्टीच्या वाढत्या विस्तारामुळे या क्षेत्रात सतत नवीन संधी मिळत आहेत.

सायकॉलॉजी: मानसिक आरोग्याबद्दल (Mental Health) वाढत्या जागृतीमुळे प्रशिक्षित सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलरची मागणी सतत वाढत आहे.

हॉटेल मॅनेजमेंट: हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये हॉटेल, एअरलाइन्स आणि क्रूझ सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

फॅशन डिझाइन: सर्जनशील विद्यार्थ्यांसाठी फॅशन डिझाइन हे देखील वेगाने पुढे जाणारे क्षेत्र आहे.

Web Title: Best career options after 12th without jee neet science commerce arts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Career
  • JEE
  • NEET

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
2

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग
3

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.