Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Board Exam : राज्यभरात कॉपी करणाऱ्यांवर मोठी कारवाई; परीक्षा केंद्रावरील 31 कर्मचारी निलंबित

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आतापर्यंत तब्बल १८३ कॉपी प्रकरणे उघडकीस आली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 03:56 PM
राज्यभरात कॉपी करणाऱ्यांवर मोठी कारवाई; परीक्षा केंद्रावरील 31 कर्मचारी निलंबित

राज्यभरात कॉपी करणाऱ्यांवर मोठी कारवाई; परीक्षा केंद्रावरील 31 कर्मचारी निलंबित

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यभरात कॉपी करणाऱ्यांवर मोठी कारवाई
  • परीक्षा केंद्रावरील 31 कर्मचारी निलंबित
  • आतापर्यंत 183 कॉपी प्रकरणे उघडकीस
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आतापर्यंत तब्बल 183 कॉपी प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याचबरोबर सहा ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार समोर आल्याने परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामूहिक कॉपी प्रकरणात सामील असलेल्या 31 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर पुढील शिस्तभंगात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

आतापर्यंत परीक्षेत 109 गैरप्रकाराची नोंद झाली आहे. पुणे विभागीय मंडळाच्या अखत्यारीत 34 कॉपी प्रकरणे आढळली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील पाच आणि अमरावती विभागीय मंडळातील एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी झाल्याचे समोर आले आहे. राज्यात दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे. यंदा बारावीची परीक्षा राज्यातील 3 हजार 387 मुख्य परीक्षा केंद्रांवर सुरू असून, त्यापैकी सुमारे 95 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत.

सीसीटीव्ही सुविधा नसलेल्या 172 केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. मात्र, कठोर उपाययोजना करूनही कॉपी प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सीसीटीव्हीमुळेच सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाकडून अधिक दक्षता घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

विभागीय मंडळातील कॉपी प्रकरणे

अमरावती- 52

पुणे-34

नागपूर-22

मुंबई -10

लातूर-27

छत्रपती संभाजीनगर-32

नाशिक -5

कोकण-०

कोल्हापूर-०

एकूण- 109

Web Title: Cases of copying have been revealed at examination centers in the state during the 12th exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • board exam
  • CM Devedra Fadnavis
  • Exam

संबंधित बातम्या

SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…
1

SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
2

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका
3

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
4

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.