Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; ‘या’ दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!

CBSE 12th Re-evaluation Result 2026: सीबीएसई १२ वीच्या री-इव्हॅल्युएशन निकालाची तारीख, अधिकृत वेबसाईट आणि निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 03:41 PM
CBSC

CBSC

Follow Us
Follow Us:

CBSE 12th Re-evaluation Result 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड(CBSE) इयत्ता १२ वीचे निकाल घोषित झाल्यापासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान स्वत:वर झालेले आरोप आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी बोर्डाने या विद्यार्थ्यांसाठी री-इव्हॅल्युएशन प्रक्रिया सुरू केली होती. ज्यांना आपले गुण कमी वाटत होते. ते  २ जूनपासून ७ जून २०२६ पर्यंत अर्ज करू शकत होते. या प्रक्रियेअंतर्गत १.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ओएसएमम (OSM) आणि मार्क व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केले होते. तर ३.८ लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांच्या प्रती(Answer Sheets) मिळवण्यासाठी अर्ज केले होते.

आता सीबीएसईचे री इव्हॅल्युएशन आणि मार्क व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. १२ वीचा हा सुधारित निकाल कधी जाहीर याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता हा निकाल कसा व कुठे तपासता येईल हे आता आपण पाहूया…

यंदा १.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ३.८ लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांसाठी विनंती अर्ज दाखल केले होते. दरम्यान अर्जांची संख्या खूप वाढल्याने सीबीएसई १२ वी री-इव्हॅल्युएशनचा निकाल जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Opendoor Layoffs: प्रसिद्ध अमेरिकन कंपनी ‘ओपनडोर’ भारतातून गाशा गुंडाळणार; २५० कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!

कुठे आणि कसा पाहता येईल निकाल?

सीबीएसईने इयत्ता १२वीच्या री-इव्हॅल्युशन निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट cbse.gov.inवर निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय निकालाशी संबंधित अपडेटसाठी विद्यार्थ्यांने या वेबसाईटला भेट देऊ शकतात. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला रोल नंबर(Roll Number), स्कूल नंबर (School Number) आणि ॲडमिट कार्ड आयडी(Admit Card ID) यासारखी माहिती भरून निकाल पाहू शकतील.

उच्च शिक्षणाचा ‘रिमोट कंट्रोल’ असणारी UGC संस्था नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या नव्या गाइडलाईन्स आणि विद्यापीठ मान्यता प्रक्रिया!

डिजिलॉकरवर मिळणार उत्तरपत्रिका

पुढील वर्षापासून बोर्डाकडून एक महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. सीबीएसईकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, २०२७ पासून विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवर (DigiLocker) निकाल पाहणे आणि मार्कशीट मिळवण्याव्यतिरिक्त त्यांच्या उत्तरपत्रिका प्रत देखील उपलब्ध करून दिली जातील. पुढील वर्षापासून विद्यार्थी डिजिलॉकरवर आपली उत्तरपत्रिका (Answer Sheet) पाहू शकतील. तसेच री-इव्हॅल्युएशनसाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

Web Title: Cbse 12th re evaluation result 2026 date marks verification marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • CBSC
  • CBSE Board Exam
  • Student

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
2

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
3

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ
4

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.