Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Bank Recruitment 2026: सेंट्रल बँकेत ४,५०० पदांची बंपर भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, लवकर करा अर्ज!

Central Bank Recruitment 2026: सेंट्रल बँकेत अप्रेंटिसशिपच्या ४५०० जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी असून फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २२ जून २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 15, 2026 | 03:21 PM
CENTRAL BANK

CENTRAL BANK

Follow Us
Follow Us:

Central Bank Recruitment: बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये अप्रेंटिसशिपच्या (Apprenticeship) तब्बल ४५०० पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२ जून २०२६ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी, पात्र आणि इच्छुक उमेदवार ‘नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’च्या nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता: या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: ३१ मे २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांसाठी ९४४ रुपये तर महिला उमेदवारांसाठी ७०८ रुपये अर्ज शुल्क असेल. तर एससी, एसटी, दिव्यांग (PH) आणि थर्ड जेंडर उमेदवारांना २३६ रुपये भरावे लागतील.

PMRC 2026: पीएचडीधारकांसाठी सरकारची मोठी ऑफर! PMRC Fellowship साठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

असा करा अर्ज

१. सर्वात आधी NATS च्या अधिकृत पोर्टलला nats.education.gov.in भेट द्या.
२. होमपेजवर मागितलेली सर्व आवश्यक माहिती भरून आधी स्वतःची नोंदणी (Register) करून घ्या.
३. रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यानंतर, आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन (Log In) करा आणि उर्वरित शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा.
४. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर तुमच्या प्रवर्गानुसार ऑनलाईन शुल्क (Fees) जमा करा.
५. शेवटी फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी पूर्ण भरलेल्या अर्जाची एक प्रिंट आउट (Print Out) काढून आपल्याकडे सुरक्षित ठेवा.

UPSC Coaching: महागड्या कोचिंगचा खर्च परवडत नाही? काळजी नको! मग ‘या’ संस्थेत मोफत राहून करा UPSC ची तयारी..

निवड प्रक्रिया आणि नियुक्तीचा कालावधी

या भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या टप्प्यात ऑनलाईन परीक्षेला (Online Examination) सामोरे जावे लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल. या दोन्ही टप्प्यांत यशस्वी होऊन ज्या उमेदवारांचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत (Final List) येईल, त्यांना रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल. या भरतीअंतर्गत नियुक्तीचा एकूण कालावधी १२ महिने (१ वर्ष) असणार आहे.

Web Title: Central bank recruitment 2026 4500 apprentice posts online marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • CENTRAL BANK
  • Central Bank of India
  • education

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.