Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात रंगणार रोजगार मेळावा

छत्रपती संभाजीनगर येथे ११ फेब्रुवारीला २५३३ पदांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे. टोयोटा, इंडूरन्स, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या ३७ कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 04:19 PM
११ फेब्रुवारीला 'या' शहरात रंगणार रोजगार मेळावा (Photo Credit- X)

११ फेब्रुवारीला 'या' शहरात रंगणार रोजगार मेळावा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • तरुणांनो तयार व्हा!
  • कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार
  • ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात रंगणार रोजगार मेळावा
Rojgar Melava Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ११ फेब्रुवारी रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,  सुरेश बहुरे यांनी केले आहे.

नामांकित कंपन्यांचा सहभाग

या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील टोयोटा किर्लोस्कर मोटर, परकिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कॉस्मो फिल्म्स प्रा. लि., औरंगाबाद अॅटो अॅसिलरी, संजीव अॅटो पार्टस मॅन्यूफॅक्चरिंग लिमिटेड, रूचा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, साई सुप्रिम इक्वीपमेंट, चिकलठाणा, वार्नर इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शेंद्रा, क्लॅड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सल / रूचा इंजिनियरिंग, बागला गृप, अलंकार इंजिनिअरींग ईक्युपमेंट प्रा. लि. शेंद्रा, एस एस कंट्रोल प्रा.लि., इंडूरन्स टेक्नोलॉजी लि., निपूण स्कील्स / मल्टीसर्व्हिसेस, एआरएमएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेडिरिक्रूटर्स पॅन इंडिया, लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, धूत अॅटोमोटिव सिस्टीम प्रा. लि., रिझल्ट सिएक्स प्रा. लि., युनिकेअर हेल्थ केअर प्रा. लि., क्वेस क्रॉप प्रा. लि., श्री गणेश प्रेस प्रा. लि., शॉपर्स स्टॉप प्रा. लि., समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रा. लि.,अजिंक्य ग्रुप ऑफ बिझनेस, पंचशिल बिल्डकॉइन, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, हम्मा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, पिएमएम परिहारमिलन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, कैझन प्लास्टोमोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डॉ. रेड्डी फाउंडेशन, व्हीज्युअल इंन्फोसिस्टीम प्रा.लि., एक्सीडी इंडिया प्रा. लि., अशा नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.

परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर

विविध २५३३ रिक्त पदे आस्थापनांमध्ये

विविध ३७ आस्थापनांकडून २५३३ रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

युवकांना आवाहन

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. बुधवार ११ रोजी सकाळी साडेनऊ वा. कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.

NIA Jobs 2026: इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबलपर्यंत 88 पदांची भरती; पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Web Title: Chhatrapati sambhajinagar rojgar melava 11 february 2026 jobs vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.