महत्वाच्या तारखा
वयोमर्यादा
ऑफिसर JMG स्केल-1:
मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. उमेदवार खेळाडू असावा आणि त्याने देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
क्लर्क:
ज्युनियर राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले 12वी उत्तीर्ण उमेदवार पात्र. तसेच विद्यापीठ संघाचे सदस्य किंवा आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये अव्वल तीन स्थान मिळवलेले उमेदवारही पात्र.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी लेखी परीक्षा नाही. स्क्रीनिंग, क्रीडा चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत
देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची (CSE 2026) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यंदा ९३३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा (UPSC 2026 Schedule)
Ans: ऑफिसर JMG स्केल-1 आणि क्लर्क पदांसाठी भरती केली जात आहे.
Ans: लेखी परीक्षा नाही; स्क्रीनिंग, क्रीडा चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड होईल.
Ans: अर्जाची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे.






