Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI आणि नोकरी या वादात चीनच्या न्यायालयाने दिला मोठा निर्णय; पण या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मिळणार का दिलासा ?

AI आणि नोकरी या वादात चीनच्या न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. केवळ एआय तंत्रज्ञान आल्याचे कारण देऊन कंपन्या पगार कपात किंवा नोकरीवरून काढू शकत नाहीत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 03:48 PM
AI and Jobs

AI and Jobs

Follow Us
Follow Us:

AI and Jobsआर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे येणाऱ्या काळातील मशिन्स माणसाच्या नोकऱ्या हेरावून घेतील, अशी चर्चा जगभरात दीर्घकाळापासून सुरु आहे. मोठमोठ्या कंपन्या एआयच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांच्या उत्पादकतेत वाढ करत आहेत. पण या स्थितीत कर्मचाऱ्याच्या नोकऱ्या कमी होत आहेत. यासंबंधित चीनमधील एका न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याची चर्चा आता जगभर होत आहे, चला तर मग जाणून घेऊया या निर्णयाची चर्चा इतकी का होत आहे?

नेमके प्रकरण काय होते?

हे प्रकरण चीनच्या हांगझोऊ शहरातील एका कंपनीशी संबंधित आहे. तिथे एक वरीष्ठ क्वालिटी अश्युरन्स सुपरवाझर होता. ज्याला महिन्याला सुमारे २५ हजार युआन (अंदाजे ३.४ लाख रुपये) पगार होता. त्याचे काम एआय मॉडेलवर देखरेख ठेवणे हे होते. मात्र, काही कालवधीनंतर त्यांची सर्व कामे एआय यंत्रणा करू लागली, जी सुरूवातीला तो स्वत: करत होता.

अशा स्थितीमुळे कंपनीने कर्मचाऱ्याची जुनी भूमिका संपवण्याऐवजी त्याला  ४० टक्के कमी पगार आणि खालच्या पदाची नोकरी देऊ केली. पण कर्मचाऱ्याने हा बदल स्वीकारला नाही. त्यामुळे कंपनीने त्याचा करार संपवला. कर्मचाऱ्याने या निर्णयाला आव्हान देत हे प्रकरण न्यायालयात ओढले.

NEET UG 2026 पेपरफुटीच्या संशयाने विद्यार्थ्यांची झोप का उडाली? पहा एका क्लिकवर…

न्यायालयाने कंपनीचा युक्तिवाद फेटाळला

हांगझोऊ इंटरमीडिएट पीपुल्स कोर्टात कंपनीने असा युक्तीवाद केला की, एआय तंत्रज्ञान आल्यानंतर कामाची परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे नोकरीत बदल करणे आवश्यक आहे. मात्र हा युक्तीवाद कोर्टाने पूर्णपणे मान्य केला नाही. न्यायालयाने म्हटले की, एआयचा वापर हा कंपनीचा स्वत:चा व्यवसायिक निर्णय होता. यामध्ये कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या नक्कीच बदलत होत्या, मात्र त्याच्या पगारात एवढी मोठी कपात आणि पदात घसरण करणे याला वाजवी बदल म्हणता येणार नाही. या तांत्रिक बदलाच्या काळात कर्मचाऱ्यांना सन्मानजनक पद आणि योग्य पगार मिळायला हवा.

Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती कशी होते? पात्रता आणि पगार पहा आता एका क्लिकवर..

या निर्णयाची जगभरात चर्चा का?

न्यायालयाच्या हा निर्णय एआय आणि रोजगार यामध्ये समतोल राखण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. कंपन्यानी कर्मचाऱ्यांवर एआयच्या नावाखाली दबाव टाकू नये एखाद्या कर्मचाऱ्याची भूमिका बदलली तरी त्याच्याशी निष्पक्ष व्यवहार करणे आवश्यक आहे. या प्रकरणांमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे राहत आहेत. पण न्यायालयाने स्पष्ट केले की, जर कंपन्यानी हे नियम पाळले नाहीत तर कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणे बेकायदेशीर ठरू शकते.

Web Title: China court verdict ai and jobs employee rights protection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • ai
  • China
  • High salary Job
  • jobs

संबंधित बातम्या

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी
1

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी

Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?
2

Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?

RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?
3

RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?

आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले ‘स्वराज क्लाऊड’
4

आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले ‘स्वराज क्लाऊड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.