Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MeitY Internship 2026: कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या ‘MeitY’ मंत्रालयासोबत काम करत कमवा ₹३०,००० मानधन

Digital India MeitY Internship 2026: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) समर इंटर्नशिप २०२६ ची घोषणा केली आहे. ७ जून २०२६ पूर्वी अर्ज करून २ महिन्यांत ३०,००० रुपये स्टायपेंड कसा मिळवावा? सविस्तर पात्रता येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 03:01 PM
internship

internship

Follow Us
Follow Us:

Digital India MeitY Internship 2026: जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल आणि जॉब ट्रेनिंग घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (MeitY) एक विशेष समर इंटर्नशिप प्रोग्राम (Summer Internship Program) सुरू करण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ७ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. भारत सरकारचा हा पेड इंटर्नशिप प्रोग्राम असून यासाठी अर्ज कोणी करायचा आणि कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

  • उमेद्वाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यपीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी (Degree) किंवा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेला असावा.
  • १०+२+४ पॅटर्ननुसार, ज्या विदयार्थ्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली आहे किंवा जे सध्या अंतिम वर्षात शिकत आहेत ते यासाठी पात्र असतील.
  • १०+२+५ जे विद्यार्थी इंटिग्रेटेड किंवा ड्युअल डिग्री कोर्स पूर्ण करणार आहेत ते याला अर्ज करू शकतात. यासोबत डिप्लोमा आणि सर्टिफिकेट धारक विद्यार्थी यासाठी पात्र मानले जातात.

रिक्त जागांचा तपशील:

  • प्रोग्राम मॅनेजमेंट (Program Management) – ५ जागा
  • अवेअरनेस अँड कम्युनिकेशन (Awareness & Communication) – २ जागा
  • टेक्नॉलॉची मॅनेजमेंट (Technology Management) – २ जागा
  • कॅपॅसिटी बिल्डिंग (Capacity Building) – २ जागा
  • प्रोजेक्ट अप्रेजल (Project Appraisal) – २ जागा
Air Force Recruitment : भारतीय वायुसेनेत लेखी परीक्षेशिवाय ऑफिसर होण्याची संधी; पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

स्टायपेंड आणि कालावधी:

MeitY च्या समर इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत वरील जागांसाठी २ महिने इंटर्नशिप असेल. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण ३०,००० रू स्टायपेंड दिले जाईल. या इंटर्नशिपची सुरुवात जुलै ते सप्टेंबर २०२६ दरम्यान होण्याची शक्यता आहे.

MeitY Internship: अर्ज कसा करावा?

  •  सर्वप्रथम अधिकृत लिंकवरुन गुगल फॉर्म (Meity Internship Programme 2026) डाऊनलोड करा.
  •  त्या फॉर्ममध्ये तुमच्या संबंधित आवश्यक तपशील अचूक भरा.
  •  सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा अद्यायावत सीव्ही अपलोड करा.
  • आपल्या कॉलजचे एनओसी (NOC – No Objection Certificate) प्रमाणपत्र देखील अपलोड करा, शेवटी फॉर्म सबमिट करा.
  • या इंटर्नशिपला तुमची निवड झाल्यास तुमच्या अधिकृत इमेल आयडीवर माहिती दिली जाईल अधिक माहितीसाठी डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या (Digital India Corporation)  अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Deepika vs Alia Education:दीपिका की आलिया, कोण आहे जास्त शिकलेलं? जाणून घ्या एका क्लिकवर..

Web Title: Digital india meity internship 2026 stipend apply online eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • education
  • pm internship scheme

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
3

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.