• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Does Doing Mba Give You A Good Salary

MBA केल्याने मिळतो उत्तम पगार? काय आहे फायदे? जाणून घ्या

एमबीए ही केवळ डिग्री न राहता, तुमचं संपूर्ण करिअर ट्रान्सफॉर्म करणारा एक प्रभावी टप्पा आहे. सैलरी, स्किल्स, नोकऱ्या, उद्योजकता आणि नेटवर्किंग या सर्व गोष्टींचा संगम म्हणजे एमबीए!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 13, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांना चांगल्या करिअरचा शोध असतो. त्यात सैलरी, स्किल डेव्हलपमेंट आणि करिअर ग्रोथ या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा सगळ्या अपेक्षांवर एमबीए (MBA) कोर्स 100% खरा उतरतो. एमबीए ही केवळ एक डिग्री नसून, ती विद्यार्थ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक ओळख आणि उद्योजकतेचा मार्ग मोकळा करून देते.

MBA केल्यानंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे पगार. विशेषतः IIM सारख्या टॉप इन्स्टिट्यूटमधून एमबीए करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळते. उदाहरणच द्यायचं झालं तर, 2023 मध्ये IIM अहमदाबादच्या PGP विद्यार्थ्यांना सरासरी ₹34.36 लाख वार्षिक पॅकेज मिळालं, तर काहींना ₹1.15 कोटी इतकं पॅकेज मिळालं. या आकड्यांवरूनच एमबीएचं व्यावसायिक महत्त्व दिसून येतं.

ना परीक्षा, नो टेन्शन! फक्त करा अर्ज आणि मिळवा पोस्टात नोकरीची संधी

कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंट स्किल्स

एमबीए कोर्स दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल, टीमवर्क, लीडरशिप, निर्णय क्षमता, प्रेझेंटेशन स्किल्स यांचा विकास होतो. या स्किल्समुळे विद्यार्थ्यांची पर्सनालिटी ओळखण्याजोगी बदलते आणि ते कोणत्याही प्रोफेशनल सिच्युएशनमध्ये सहज सामावून जातात.

नोकरीच्या अफाट संधी

एमबीए झाल्यानंतर मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, एचआर, डेटा अ‍ॅनालिटिक्स, कन्सल्टिंग यांसारख्या विविध क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मिळतात. भारतातच नव्हे तर परदेशातही एमबीए प्रोफेशनल्सची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कंपन्या अशा मॅनेजमेंट-तज्ज्ञ व्यक्तींना उच्च पगारासह कामावर घेतात.

स्वतःचा स्टार्टअप

एमबीए केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. व्यवसायाचे नियोजन, मार्केट अ‍ॅनालिसिस, टीम मॅनेजमेंट, फायनान्स प्लॅनिंग यासारखी कौशल्ये एमबीएमुळे येतात. त्यामुळे अनेक एमबीए विद्यार्थी स्वतःचा स्टार्टअप सुरू करून यशस्वी उद्योजक बनले आहेत.

शेतकऱ्याची मुलगी तपस्या परिहार झाली IAS अधिकारी? संघर्ष आणि प्रामाणिकपणाची प्रेरणादायी कथा

प्रोफेशनल नेटवर्क तयार होणे

एमबीए कोर्स दरम्यान इतर विद्यार्थ्यांबरोबर तसेच इंडस्ट्री तज्ज्ञांशी संपर्क येतो. यामुळे प्रोफेशनल नेटवर्क तयार होतं आणि करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होते. हाच नेटवर्क भविष्यातील संधींचं दार उघडतो.

Web Title: Does doing mba give you a good salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Career News
  • MBA
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Skill Development : कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य, मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय
1

Skill Development : कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य, मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय

10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी, सिक्युरिटी असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
2

10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी, सिक्युरिटी असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

४३४ पदांसाठी भरती! RRB ने केले आयोजन; विलंब न करता करा अर्ज
3

४३४ पदांसाठी भरती! RRB ने केले आयोजन; विलंब न करता करा अर्ज

IOCL मध्ये भरती! नोकरीच्या शोधात आहात? मग वाट कसली पाहताय? करा अर्ज
4

IOCL मध्ये भरती! नोकरीच्या शोधात आहात? मग वाट कसली पाहताय? करा अर्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; 11 सप्टेंबरपासून तर…

बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; 11 सप्टेंबरपासून तर…

Sankashti Chaturthi 2025:  संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

कडू मेथी दाणे शरीरासाठी ठरतील वरदान! रोजच्या आहारात ‘या’ पद्धतीने करा सेवन, कधीच वाढणार नाही कोलेस्ट्रॉल मधुमेहाचा धोका

कडू मेथी दाणे शरीरासाठी ठरतील वरदान! रोजच्या आहारात ‘या’ पद्धतीने करा सेवन, कधीच वाढणार नाही कोलेस्ट्रॉल मधुमेहाचा धोका

मोबाईल पासून सोशल मीडिया पर्यंत! मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरा हे ५ स्मार्ट टिप्स

मोबाईल पासून सोशल मीडिया पर्यंत! मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरा हे ५ स्मार्ट टिप्स

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.