Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

First Woman IFS Officer : UPSC उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला कोण? पहा एका क्लिकवर…

भारताच्या परराष्ट्र सेवेतील पहिल्या महिला अधिकारी First Woman IFS Officer C B Muthamma यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास. UPSC मधील ऐतिहासिक रँक ते पहिल्या महिला राजदूत बनण्यापर्यंतचा संपूर्ण वृत्तांत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 04:04 PM
First Woman IFS Officer C B Muthamma

First Woman IFS Officer C B Muthamma

Follow Us
Follow Us:

First Woman IFS Officer: आज मुली प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहेत पण त्यांचा यशाचा रस्ता अजूनही सहज-सोपा झालेला नाही. त्याच्या यशापाठीमागे त्यांचा कठीण संघर्ष दडलेला आहे. जुन्या रूढी-परंपरांना तोडून आता मोठ्या सरकारी पदापर्यंत त्या पोहचत आहेत. असेच एक नाव म्हणजे सी.बी.मुत्तम्मा.

नागरी सेवा परीक्षा (UPSC) उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या, तसेच भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) जॉईन करणाऱ्या ही त्या पहिल्या महिला होत्या.

कौटुंबिक पार्श्वभूमी

कर्नाटकच्या वीराजपेटमध्ये जन्मलेल्या सी.बी.मुत्तम्मा यांचे वडील वन विभागात अधिकारी होते. पण त्या केवळ नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात तडजोड केली नाही.

Mars Cat Face Photo: अंतराळात ‘कार्टून कॅट’चा चेहरा! नासाने टिपलेल्या फोटोमागचे रहस्य नेमके काय ?

शिक्षण आणि ऐतिहासिक यश

मुत्तमा यांनी मदिकेरीच्या सेंट जोसेफ गर्ल्स स्कूलमधून शालेय शिक्षण तर चेन्नईच्या वुमेन्स ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी संपादित केली. त्यांना तीन सुवर्णपदके मिळाली असून प्रेसेडेन्सी कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले.

१९४८ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा त्यांनी फक्त पास केली नसून त्यात उत्तम रँकही प्राप्त केली. १९४९ मध्ये त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवा जॉईन करून इतिहास रचला.

पहिली पोस्टिंग कुठे झाली?

आयएफएस जॉईन केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पॅरिसमधील भारतीय दूतवासामध्ये झाली. त्यांनंतर त्यांनी लंडन आणि दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या विविध विभागामध्ये काम केले. त्यांनी आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

पगार किती होता?

१९५० च्या सुरवातीच्या काळात एका आयएफएस अधिकाऱ्याला दरमहा सुमारे ३५० रू पगार मिळत होता. त्यासोबत सुमारे ९० रुपयांचा भत्ता दिला जात होता. १९७० मध्ये त्यांची हंगेरीमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली. पुढे त्यांनी घानामध्ये उच्चायुक्त (High Commissioner) आणि नेदरलँड्समध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले. हा आपल्या सर्वासाठी ऐतिहासिक क्षण होता, कारण भारतीय परराष्ट्र सेवेतून राजदूत बनणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या.

Web Title: First woman ifs officer c b muthamma biography upsc success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Exam
  • UPSC

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी
2

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.