Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

General Knowledge : तुमचा ‘जीके’ (GK) वाढवण्यासाठी ‘हे’ प्रश्न नक्की वाचा!

तुमचे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी General Knowledge Questions and Answers चा हा खास लेख वाचा. कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला? कोणत्या देशात कधीच युद्ध झाले नाही? अशा रंजक प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 05:10 PM
general knoledge

general knoledge

Follow Us
Follow Us:

General Knowledge Questions and Answers : आज स्पर्धा परीक्षेबरोबरच सर्वच क्षेत्रामध्ये सामान्य ज्ञानाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. सामान्य ज्ञान म्हणजे विविध विषय आणि तथ्यांची व्यापक समज आणि जागरूकता, जी केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नसते. यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी अशा अनेक विषयांचा समावेश होतो.

सामान्य ज्ञानाचे फायदे

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम ज्ञान असणारा व्यक्तिमत्त्वास समाजात मानाचे स्थान प्राप्त होते. उत्तम सामान्य ज्ञान हे लोकांना जगाची चांगली समज ठेवण्यास, अर्थपूर्ण संवादात सहभागी होण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. हे पुस्तके, वर्तमानपत्रे वाचून आणि चालू घडामोडींशी अपडेट राहून प्राप्त केले जाते. म्हणून आज आपण आपले सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या काही प्रश्नाचा आढावा घेणार आहोत.

सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या काही प्रश्नाचा संच

प्रश्न १ – असा कोणता देश आहे जो कधीही युद्धात उतरला नाही ?

उत्तर – वानुअतु, व्हॅटिकन सिटी, आइसलँड, ग्रीनलँड आणि सॅन मारिनो हे देश आजपर्यंत कधीही युद्धात उतरले नाहीत.

प्रश्न २ – १७५६-१७६३ च्या दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धात कोणते देश सामील झाले होते ?

उत्तर – या सप्तवार्षिक युद्धात इंग्लंड आणि फान्स हे देश सामील झाले होते.

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

प्रश्न ३ – कोणत्या देशातील आदिवासी एकाच रक्तगटाचे (Blood Group) आहेत ?

उत्तर- ब्राझील देशातील अदिवासी हे एकाच रक्तगटाचे आहेत.

प्रश्न ४ – कॅल्कूलेटरचा शोध कोणी लावला ?

उत्तर- कॅल्क्युलेटरचा शोध १६४२ मध्ये विल्हेल्म शिकार्ड यांनी लावला होता. त्या कल्कूलेटरला ‘ब्लेझ पास्कल’ हे नाव देण्यात आले होते ?

प्रश्न ५  – कोरडे असेल तर २ किलो, ओले झाले तर १ किलो आणि जळून गेले तर ३ किलो… सांगा त्यांचे नाव काय ?

उत्तर – सल्फर (गंधक/ Sulphur) . कोरडे असताना सल्फरचे वजन २ किलो असते, ओले झाल्यावर ते किलो १ असते तर पेट घेतल्यानंतर (ऑक्सिजनशी संयोग झाल्यामुळे) त्याचे वजन ३ किलो होते.

First Woman IFS Officer : UPSC उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला कोण? पहा एका क्लिकवर…

Web Title: General knowledge questions and answers gk quiz marathi facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • education
  • Exam
  • General Knowledge

संबंधित बातम्या

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड
1

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..
2

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..

१० वीत मिळाले होते फक्त ५४% गुण; मग कसा मिळवला IIT Bombay मध्ये प्रवेश? जाणून घ्या जैनेंद्रजीतची यशोगाथा
3

१० वीत मिळाले होते फक्त ५४% गुण; मग कसा मिळवला IIT Bombay मध्ये प्रवेश? जाणून घ्या जैनेंद्रजीतची यशोगाथा

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य
4

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.