Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? जाणून घ्या एका क्लिकवर…

Highest Paid SC Judges : जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूरच्या न्यायाधीशांच्या वेतनात किती फरक आहे? तसेच आपल्या भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीश (CJI) यांना दरमहा किती पगार आणि भत्ते मिळतात? जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 02:27 PM
Highest Paid SC Judges

Highest Paid SC Judges

Follow Us
Follow Us:

Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? सर्व देशांमध्ये न्यायाधीशाचे वेतन हे त्या देशाची अर्थव्यवस्था, राहणीमानाचा खर्च, न्यायव्यवस्थेची भूमिका आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असते. न्यायिक पद हे केवळ हे उत्पन्नाचे साधन नसून ते एखाद्या देशाच्या न्यायव्यवस्थेचे प्राधान्य आणि तिथली आर्थिक स्थिती देखील दर्शवते. म्हणून आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो.’या’ देशातील सरन्यायाधिशांना मिळतो सर्वाधिक पगार

न्यायाधिशांना मिळणाऱ्या सर्वाधिक पगारांमध्ये अमेरिकेचे नाव सर्वात वर येते. त्यानंतर ब्रिटन आणि सिंगापूर या देशांमध्ये सर्वाधिक पगार न्यायाधिशांना दिला जातो. २०२५ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, अमेरिकेत न्यायाधिशांना सुमारे २,८५,००० ते ३,१५,००० डॉलर्स दिले जातात. सिंगापूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही  ५,००,००० ते ८,००,००० सिंगापूर डॉलर्स (SGD)च्या दरम्यान पगार मिळतो. तसेच यासोबत बोनस आणि इतर भत्त्यांचाही लाभ मिळतो. तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये  हा पगार २,२०,००० ते २,६०,००० पौंड (£) इतका आहे. मूळ वेतनाचा विचार केला तर अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना सर्वाधिक पगार मिळतो.

CBSE 12th Re-evaluation 2026: १२ वीच्या गुणांवर समाधानी नाही आहात? आजपासून गुण पडताळणीसाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज

भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार किती?

भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना (Supreme Court) दरमहा २,५०,००० लाख हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. याशिवाय घरभाडे भत्ता  हा मूळ वेतनाच्या २४ टक्के, फर्निशनिंग अलाउन्स म्हणून ८ लाख रुपये, सत्कार भत्ता म्हणून ३४,००० रुपये तर ग्रॅच्युइटी सुरक्षा म्हणून २० लाख रुपये आणि पेन्शन १५ लाख रुपये मिळतात.

भारतात सरन्यायाधीशांचा (CJI) पगार किती असतो?

भारताच्या सरन्यायाधीशांना(Chief Justice of India) दरमहा २,८०,००० रुपये पगार मिळतो. याशिवाय, पगाराच्या  २४ टक्के घरभाडे भत्ता आणि दरमहा ४५,००० रुपये सत्कार भत्ता दिला जातो. तसेच १० लाख रुपये फिर्निशिंग भत्ता  आणि पेन्शन म्हणून वार्षिक १६ लाख ८० हजार रुपयांसह महागाई भत्ता दिला जाते. याव्यतिरिक्त ग्रॅच्युइटी सुरक्षा म्हणून २० लाख रुपये मिळतात.

JoSAA Counselling 2026:जेईई ॲडव्हांस्डच्या निकालानंतर IIT, NIT मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी!; ‘या’ स्टेप्सद्वारे करा अर्ज

Web Title: Highest paid sc judge world usa singapore uk india cji monthly income

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • America
  • High salary Job
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय
1

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ
2

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..
3

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
4

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.