Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?

भारतातील पहिली आधुनिक शाळा, पहिले पोस्ट ऑफिस आणि पहिली जेल कधी व कुठे सुरू झाली? जाणून घ्या या ब्रिटीशकालीन संस्था (British Era Institutions) आणि त्यांच्या इतिहासाविषयी सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 11:25 AM
British Era Institutions

British Era Institutions

Follow Us
Follow Us:

History of British Era Institutions : भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा प्रभाव आजही आपल्या दैनंदिन जीवनावर पडतो. शाळा, तुरुंग आणि पोस्ट ऑफिस या अशा तीन संस्था आहेत, ज्यांच्याशिवाय समाजाची कल्पना करणेसुद्धा कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात यांची सुरुवात कशी झाली? चला तर मग जाणून घेऊया…

पहिले पोस्ट ऑफिस मुंबईत सुरू

भारतात टपाल सेवेची (Postal Service) सुरवात ब्रिटीश राजवटीत झाली. ईस्ट इंडिया कंपनीने १७२७ मध्ये मुंबईत पहिले पोस्ट ऑफिस सुरू केले होते. त्यांनंतर १७७४ मध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी कोलकता येथे जनरल पोस्ट ऑफिस सुरू केले. सुरुवातीला टपाल सेवेचा वापर हा ब्रिटिश कंपन्यांच्या कामासाठी केला जात असे. नंतर ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. भारतात संवाद व्यवस्थेची ही सर्वात मोठी सुरुवात मानली जाते.

आधुनिक शिक्षणाची सुरुवात १७१५ साली

भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात १७१५ मध्ये ‘सेंट जॉर्ज एंग्लो इंडियन हायर संकेडरी स्कूल’च्या स्थापनेने झाली. ही शाळा सध्या चेन्नईमध्ये असून भारतातील सर्वात जुन्या आधुनिक शाळांपैकी एक मानली जाते. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीने ही शाळा ‘मिलिट्री मेल ऑर्फन एसायलम’ म्हणून सुरू केली होती. ब्रिटिश सैनिकांच्या अनाथ मुलांना शिक्षण आणि निवासाची सोय करून देणे, हा त्यापाठीमागचा उद्देश होता. हीच शाळा भारतातील आधुनिक व्यवस्थेच्या सुरुवातीची ओळख मानली जाते.

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

१८३७ मध्ये केंद्रीय कारागृहाची स्थापना

भारतात आधुनिक कारागृह व्यवस्थेची सुरुवात १९ व्या शतकात झाली. इंग्रजांनी तुरुंगाची निर्मिती केवळ शिक्षेची जागा म्हणून नव्हे तर प्रशासकीय नियंत्रण आणि सुधारणेचे साधन म्हणून केली. १८३५ मध्ये थॉमस बॅबिंग्टन मकॉले यांनी तुरुंग सुधारणेला सुरुवात केली. त्यांनंतर १८३७ मध्ये मद्रास येथे पेनिटेंशियरी म्हणजेच केंद्रीय कारागृहाची स्थापना केली. हे भारतातील सुरुवातीचे तुरुंग मानले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्रसैनिकांना अल्मोडा जेलसारख्या ऐतिहासिक तुरुंगात ठेवण्यात आले. जे आजही इतिहासाचे साक्षीदार मानले जाते

एकंदरीत, भारतात शाळेची सुरुवात १७१५ मध्ये,पोस्ट ऑफिसची १७७४ मध्ये तर तुरुंगाची सुरुवात १८३० च्या दशकात झाली. इंग्रजानी उभारलेल्या या संस्था भारताच्या विकास, शिक्षण आणि सामाजिक व्यवस्थेचा भक्कम आधार बनल्या आहेत.

आई-वडिलांचे छत्र हरपले, तरीही पहिल्याच प्रयत्नात IAS कसा झाला अनिमेष प्रधान?

Web Title: History of british era institutions india school post office jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • british government
  • education

संबंधित बातम्या

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास
1

Sundar Pichai education: दोन रूमच्या घरात राहणारा मुलगा कसा बनला गुगलचा ‘बॉस’? वाचा सुंदर पिचाईंचा थक्क करणारा प्रवास

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
2

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!
3

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.