• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How To Become A Copywriter In Marathi

copywriter बनायचंय? काय काम असतं? कशी असते संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

copywriter बनण्यासाठी कोणती प्रक्रिया असते? कशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया आयोजित केली जाते? कसे तुम्ही Copyrighter म्हणून काम करू शकता? जाणून घ्या

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 21, 2025 | 08:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या डिजिटल युगात “कॉपीरायटिंग” हे एक आकर्षक, सर्जनशील आणि कमाईसाठी जबरदस्त क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. जाहिरात, मार्केटिंग, सोशल मीडिया, वेबसाइट, ईमेल, ब्रोशर्स, स्क्रिप्ट्स या सर्वामध्ये प्रभावी मजकूर लिहिण्याचं काम कॉपीरायटरकडे असतं. जर तुम्हाला लिहायची आवड असेल आणि शब्दांच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करायचं असेल, तर कॉपीरायटिंग हे तुमच्यासाठी उत्तम करिअर ठरू शकतं.

SBI मध्ये CBO पदांसाठी भरती; Recruitment ला सुरुवात, इच्छुकांनो! नोंदवा तुमचा अर्ज

कॉपीरायटर म्हणजे असा लेखक जो ब्रँडसाठी, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिससाठी प्रभावी, लक्षवेधी मजकूर (copy) लिहितो. हा मजकूर वाचकाला काहीतरी करायला प्रवृत्त करतो, जसं की प्रोडक्ट खरेदी करणं, वेबसाइटला भेट देणं, सेवा घेणं किंवा कॉल करणे. कॉपीरायटर जाहिरात एजन्सी, डिजिटल मार्केटिंग कंपनी, न्यूज पोर्टल्स, किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतो.

कॉपीरायटर कसे बनतात?

लेखन कौशल्य विकसित करा. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत सशक्त, सोपं, स्पष्ट आणि परिणामकारक लेखन करता आलं पाहिजे. विविध जाहिराती, वेबसाईट्स, ब्लॉग्ज, सोशल मीडिया कंटेंट यांचा अभ्यास करा. ब्रँड्सचा आवाज (brand voice) समजून घ्या. आज अनेक ऑनलाइन कोर्सेस (जसं की Coursera, Udemy, या भारतीय संस्थांद्वारे) कॉपीरायटिंग शिकवतात. यांद्वारे तुम्ही प्रक्रिया, फॉर्म्युला, आणि उदाहरणांसह शिकू शकता. प्रॅक्टिस करत करत स्वतःचं पोर्टफोलिओ तयार करा. जास्तीत जास्त प्रकारचे कॉपी, जसं की फेसबुक अ‍ॅड, स्क्रिप्ट, इमेल कॉपी लिहा. सुरुवातीला कमी मानधनात किंवा विनामूल्य प्रोजेक्ट्स करून अनुभव घ्या. Fiverr, Upwork, Freelancer अशा वेबसाईट्सवर काम मिळू शकतं.

AI ठरतोय भरतीचा आधार! कंपन्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी चक्क AI चा करतेय वापर

LinkedIn, Instagram, Twitter वर आपलं कॉपीरायटिंग प्रोफाइल तयार करा आणि तुमचं काम शेअर करा. कॉपीरायटर बनणं म्हणजे केवळ लेखन नव्हे, तर ब्रँडची ओळख बनवणं. ही एक जबाबदारी आणि सर्जनशीलतेने भरलेली संधी आहे. सातत्य, सराव आणि सर्जनशील विचार या तिन्हींच्या जोरावर तुम्ही यशस्वी कॉपीरायटर बनू शकता!

Web Title: How to become a copywriter in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!
1

Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

Feb 25, 2026 | 01:38 PM
Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

Feb 25, 2026 | 01:19 PM
रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

Feb 25, 2026 | 01:15 PM
Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

Feb 25, 2026 | 01:10 PM
चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

Feb 25, 2026 | 01:09 PM
Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ हे धमाकेदार गाणं रिलीज; अनिल कपूर-खुशबू सुंदर यांची रोमँटिक केमिस्ट्रीची दिसली झलक

Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ हे धमाकेदार गाणं रिलीज; अनिल कपूर-खुशबू सुंदर यांची रोमँटिक केमिस्ट्रीची दिसली झलक

Feb 25, 2026 | 01:06 PM
Maharashtra Politics :  ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Maharashtra Politics : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Feb 25, 2026 | 01:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.