Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू सत्र आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या ‘CBI’ मध्ये नोकरी कशी मिळवायची? काय आहे प्रक्रिया?

How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या सीबीआय (CBI) मध्ये नोकरी कशी मिळवावी? सब-इन्स्पेक्टर आणि आयपीएस अधिकाऱ्यांची निवड, परीक्षा आणि पगाराची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 11:01 AM
cbi

cbi

Follow Us
Follow Us:

How to Join CBI: देशात गाजलेले ‘ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण’ आणि ‘नीट पेपरफुटी प्रकरण’ कमालीचे चर्चेत आहे. ज्याचा तपास सीबीआयने (CBI) आपल्या हातात घेतला आहे. या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा आता मृत्यूचे खरे कारण तसेच पेपरफुटी प्रकरणात असलेल्या आरोपीच्या शोधात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की सीबीआयची नोकरी कशी मिळते? आणि त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? चला तर मग जाणून घेऊया….

सीबीआय (CBI) म्हणजे काय?

‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ (CBI) ही देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा मानली जाते. मोठे गुन्हे, भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, हाय प्रोफाइल मर्डर केसेस, बँक फ्रॉड आणि सायबर गुन्हांचा तपास करणे हे या संस्थेचे मुख्य काम असते. जेव्हा एखाद्या प्रकरणात राज्य पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होतात किंवा एखादे प्रकरण राष्ट्रीय पातळीवरचे बनते, तेव्हा तपास सीबीआय करते. अनेक प्रकरणात न्यायालयीन आदेशानंतरही सीबीआय तपास करते.

JAC Delhi :देशातील ५ टॉप सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; पण अंतिम तारीख काय आहे?

सीबीआयमध्ये नोकरी कशी मिळते?

सीबीआयमध्ये थेट भरती कमी प्रमाणात होत असून स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पदे भरली जातात. सीबीआयमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेद्वार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, तो शारिरिकदृष्ट्या सक्षम असणेही गरजेचे आहे. तसेच उमेद्वाराची सखोल चारित्र्य पडताळणी येथे केली जाते.

सीबीआयमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेद्वाराने कर्मचारी चयन आयोगातर्फे (Staff Selection Commission) आयोजित एसएससी सीजीएल (SSC CGL) परीक्षा पास असणे आवश्यक आहे. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेद्वार सीबीआयमध्ये सब इन्सपेक्टर बनू शकतो.

जर एखादा उमेद्वार केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी (IPS) बनला तर नंतर त्यांची नियुक्ती सीबीआयमध्ये डीएसपी (DSP), एसपी (SP) किंवा डीआयजी (DIG) सारख्या उच्च पदांवर केली जाऊ शकते. यूपीएससीच्या माध्यमातून सीबीआयमधील सर्वोच्च पदांपर्यंत पोहचता येते.

NEET UG Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयचा मोठा दणका; फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपर फुटीचा मुख्य स्रोत सापडला?

सीबीआय अधिकाऱ्याचा पगार किती असतो?

सीबीआय अधिकाऱ्याचा पगार त्यांच्या पदांनुसार ठरवला जातो. सीबीआय सब इन्स्पेक्टरचा (Sub Inspector) सुरवातीचा पगार साधारणपणे ४५ हजार ते ५५ हजार रुपये प्रतिमहिना असतो. तर (DSP) आणि एसपी (SP) दर्जांच्या अधिकाऱ्यांना ७० हजार ते १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक वेतन मिळते. याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (Travel Allowance), सरकारी निवासस्थान, वैद्यकीय सुविधा, पेन्शन आणि सुरक्षा विषयक शासकीय लाभ दिले जातात.

Web Title: How to join cbi officer recruitment ssc cgl upsc exam eligibility salary details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • CBI
  • CBI DIRECTOR
  • neet paper leak

संबंधित बातम्या

अडकतच चाललेत… Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका! 1021 कोटींची मालमत्ता जप्त, कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार
1

अडकतच चाललेत… Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका! 1021 कोटींची मालमत्ता जप्त, कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार

10 बँकांना तब्बल 3526 कोटींचा चुना! अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात CBI चं पहिलं आरोपपत्र! माजी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल
2

10 बँकांना तब्बल 3526 कोटींचा चुना! अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात CBI चं पहिलं आरोपपत्र! माजी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.