Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA Exam Schedule: सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा अप्लाय

ICAI CA Exam Schedule 2026 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १९ जुलैपर्यंत विना विलंब शुल्क अर्ज करता येणार असून, परीक्षेत १५ मिनिटांचा रीडिंग टाईमही मिळणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 08, 2026 | 02:12 PM
ca

ca

Follow Us
Follow Us:

ICAI CA exam notification :  सध्या देशातील कित्येक तरुण व्यवसाईक क्षेत्रात नाव कमवण्यासाठी विविध परीक्षांची तयारी करत असतात. यामध्ये सीएच्या परीक्षेचा देखील समावेश होतो. लाखोंच्या संख्येने तरुण या परीक्षेला अर्ज भरतात. मात्र काहीजणच यामध्ये यशस्वी होतात. आजची बातमी अशाच  तरूणांसाठी आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सप्टेंबर-नोव्हेंबर २०२६ च्या सीए (CA) परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यासोबतच परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. उमेदवार सीए फाउंडेशन, सीए इंटरमीडिएट आणि सीए फायनलसाठी सीए सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर (SSP) जाऊन अर्ज करू शकतात.

आयसीएआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अर्ज प्रक्रिया ६ जुलै २०२६ पासून सुरू झाली आहे. उमेदवार कोणत्याही विलंब शुल्काशिवाय १९ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, विलंब शुल्कासह २२ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. यानंतर २३ ते २५ जुलै या कालावधीत अर्ज फॉर्मात दुरुस्ती करण्याची संधीही मिळणार आहे. या काळात उमेदवारांना परीक्षेचे शहर, परीक्षेचे माध्यम यासह इतर माहितीमध्ये सुधारणा करता येईल.

NEET-UG Exam Big Update: नीट परीक्षेत केंद्र सरकारचा मोठा बदल! पेपर लीक रोखण्यासाठी सरकारचा नवा मेगा प्लॅन वाचा एका क्लिकवर..

सीए परीक्षेत मिळणार १५ मिनिटांचा ‘रीडिंग टाईम’

सीए परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटांचा ‘पेपर रीडिंग टाईम’  म्हणजेच प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ मिळणार आहे, जेणेकरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. मात्र, ही सुविधा सीए फाउंडेशनच्या पेपर-३ व पेपर-४ आणि पोस्ट-क्वालिफिकेशन परीक्षांसाठी उपलब्ध नसेल.

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल

आयसीएआयने (ICAI) हे देखील स्पष्ट केले आहे की, सीए परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही. जर एखाद्या परीक्षेच्या दिवशी केंद्र किंवा राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली, तरीही पूर्वनियोजित परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडेल. त्यामुळे विलंब शुल्क टाळण्यासाठी उमेदवारांनी १९ जुलैपूर्वी आपले अर्ज सादर करावेत.

Web Title: Icai ca exam september november 2026 schedule released ssp portal application form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • CA Exam
  • education

संबंधित बातम्या

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या
1

Dhruv Rathee Love Story: ध्रुव राठी आणि त्याच्या पत्नीची फिल्मी लव्ह स्टोरी! नेमकी काय शिकलीये जुली? जाणून घ्या

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
2

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर
3

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार
4

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.