• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Icai Ca Inter And Foundation Results Declared

ICAI CA इंटर आणि फाउंडेशन निकाल करण्यात आले जाहीर; अशा प्रकारे करता येईल अर्ज

ICAI ने CA इंटर आणि फाउंडेशनचा निकाल जाहीर केला आहे. अशा प्रकारे उमेदवारांना निकाल तपासता येणार आहे. सप्टेंबर २०२४ महिन्यामध्ये CA ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 30, 2024 | 06:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI)ने CA इंटर तसेच फाउंडेशनचा निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी icai.org किंवा icaiexam.icai.org या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी. एकंदरीत, येथेच उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होता.

हे देखील वाचा : पर्यटन विभागामध्ये सुपर व्हॅकन्सी; अधिसूचना जाहीर, ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

अशा प्रकारे CA च्या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे:

  • उमेदवारांनी सर्वप्रथम ICAI च्या icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
  • येथे CA फाउंडेशन रिजल्ट २०२४/ CA इंटर रिजल्ट २०२४ या लिंकवर क्लिक करा.
  • पुढे उमेदवारांकडून रजिस्ट्रेशन नंबर, हजेरी क्रमांक तसेच इतर माहिती मागितली जाईल.
  • आवश्यक ती माहिती पुरवण्यात यावी.
  • सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी पुरवलेले तपशील काळजीपूर्वक वाचून काढावा.
  • सबमिट झाल्यावर निकाल तुमच्या डिस्प्लेवर दिसून येईल.
  • निकाल तपासून भविष्यातील गरजेसाठी त्याची एखादी प्रत स्वतःकडे काढून ठेवावी.
CA फाउंडेशनच्या परीक्षेमध्ये ४ प्रश्नपत्रिका समाविष्ट होत्या. पेपर १ हा लेखांकनाच्या संबंधित होता. यामध्ये लेखांकनाची तत्त्वे आणि सराव समाविष्ट आहेत. पेपर २ मध्ये व्यवसाय कायदा तसेच व्यावसायिक पत्रव्यवहार याचा समावेश होता. प्रोफेशनल मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स या विषयांचा समावेश पेपर ३ मध्ये करण्यात आला आहे. तर पेपर ४ मध्ये व्यवसाय अर्थशास्त्र आणि व्यवसाय आणि व्यावसायिक ज्ञान या विषयांधसंबंधित प्रश्न विचारले गेले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये फाऊंडेशन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. १३ सप्टेंबर २०२४ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर १५ सप्टेंबर, १८ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. CA ग्रुप १ साठी आयोजित intermediate exams १२ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी घेतली गेली. तर ग्रुप २ साठी परीक्षा १९ सप्टेंबर, २१ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.

हे देखील वाचा : UPSC च्या परीक्षेत निबंध लिहण्याचे टिप्स; अनुसरण करा, मिळवा चांगले गुण

यंदाच्या CA च्या परीक्षेसाठी एकूम ७०,४३७ विद्यार्थी उपस्थित राहिले होते. परंतु, यातील काहीच संख्या या कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेला उत्तीर्ण करू शकले. या संख्येतील केवळ १३,८५८ संख्या या परीक्षेला उत्तीर्ण करू शकले. फक्त १९.६७% उमेदवार या परीक्षेला उत्तीर्ण करू शकले आहेत. गेल्या वर्षी एकूण ४९,५८० पुरुष विद्यार्थी परीक्षेत समाविष्ट झाले होते. या संख्येतील केवळ १५.६६% उमेदवारांनीच ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Web Title: Icai ca inter and foundation results declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 06:59 PM

Topics:  

  • CA Result

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.