Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर; ‘या’ सोप्या स्टेप्सने पाहा स्कोअरकार्ड

CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर कसा पाहायचा? यंदा ग्रुप १ आणि ग्रुप २ मध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्णतेची टक्केवारी काय राहिली? टॉपर्सची यादी कधी येणार? वाचा सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 24, 2026 | 02:08 PM
ca

ca

Follow Us
Follow Us:

ICAI CA Intermediate May 2026 Result: आयसीएआयने(ICAI) मे २०२६ मध्ये आयोजित केलेल्या CA सीए इंटरममीडिएट परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर केला आहे. विद्यार्थी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. यंदाच्या निकालसोबतच अनेक विद्यार्थ्यांमध्ये आनंंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायाला मिळाले. आयसीएआयने (ICAI) यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रुप – १ आणि ग्रुप -२ मधील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची आकडेवारी

यंदाच्या CA परीक्षेच्या जाहीर आकडेवारीनुसार, ग्रुप – १ मध्ये ९१,२३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, यामधून केवळ ९,३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावरून दिसून येते की, यंदाच्या परीक्षेची काठिण्य पातळी अधिक असून ठराविक विद्यार्थ्यांनाच यश मिळवणे शक्य झाले आहे.

तसेच यंदा ग्रुप -२ मधील विद्यार्थ्यांचे प्रदर्शन अधिक चांगले राहिले. या ग्रुपमध्ये  ६४,३८१  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यामध्ये  १०,३७२ विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे. यानुसार ग्रुप -२ मध्ये उत्तर्ण विद्यार्थ्यांची १६.११ टक्केवारी राहिली, जी सर्वात अधिक आहे. यावरून स्पष्ट  होते की, यंदा या ग्रुपमधील विद्यार्थ्यांचे उत्तम प्रदर्शन राहिले.

IIRF Rankings 2026: इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचाय? मग पहा भारतातील ‘या’ टॉप १० प्रायव्हेट कॉलेजेसची ताजी रँकिंग यादी एकदा वाचाच..

ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपमधून परीक्षा दिली आहे. त्यांच्यासाठी ही परीक्षा अधिक कठिण होती. त्यामुळे ३३,३०४ विद्यार्थ्यांपैकी फक्त २,८२० विद्यार्थीच परीक्षा पास करू शकले असल्याचे दिसून आले. त्यामुळे ८.४७ टक्केवारी ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांची असून ही आकडेवारी CA परीक्षेची काठिण्यपातळी आणि स्पर्धात्मकता दर्शवते.

टॉपर्सची यादी लवकरच जाहीर

ICAI ने स्पष्ट केले आहे की ऑल इंडिया रँक (AIR) मिळवणारे टॉपर्सची यादी लवकरच जाहीर केली जाईल. संस्थानाद्वारे विस्तृत मेरिट लिस्ट आणि इतर माहिती अधिकृत वेबसाइटवर जारी केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने वेबसाईटवर लक्ष द्यावे, असा सल्ला आयसीएआयकडून दिला गेला आहे.

‘SSC CGL’च्या उमेदवारांना मोठा दिलासा! अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख

निकाल पाहण्याच्या सोप्या स्टेप्स

1) उमेदवाराने सर्वात आधी CA  इंटरमीडिएट रिजल्ट डाउनलोड करण्यासाठी ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे,

2) येथे ‘CA Intermediate Result May 2026’ लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर त्यांनी आपला बैठक क्रमांक आणि रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा पिन क्रमांक (PIN) भरावा.

3) सबमिट बटन दाबल्यानंतर रिजल्ट स्क्रीनवर दिसेल.

4) यामध्ये विद्यार्थी आपला स्कोरकार्ड डाउनलोड करू शकतात. तसेच भविष्यकालीन संदर्भांसाठी त्याची प्रिंटआउट काढून ठेऊ शकतात.

Web Title: Icai ca intermediate result may 2026 declared pass percentage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • CA Result
  • education
  • pass
  • Student

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.