Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA चा अभ्यासक्रम बदलणार? आता सीए विद्यार्थ्यांना शिकावे लागणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिटिक्स?

डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी 'ICAI' चार्टर्ड अकाउंटंट (CA) च्या पारंपारिक अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिटिक्ससारखे तंत्रज्ञान का समाविष्ट करत आहे?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 09:19 AM
ca

ca

Follow Us
Follow Us:

ICAI CA Syllabus Change 2026 : चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) लवकरच सीएच्या अभ्यासक्रमात (Syllabus)बदल करण्याची शक्यता आहे. ही संस्था बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल युगाचा विचार करून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा अनालिटिक्स (Data Analytics) आणि ईएसजी (ESG) यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची तयारी करत आहे.

आतापर्यंत सीएचा अभ्यासक्रम प्रामुख्याने अकांउटिंग, टॅक्सेशन, ऑडिट, लॉ आणि फायनान्स या पारंपारिक विषयांवर आधारित होता. परंतु आगामी काळात तांत्रिक कौशल्यांनाही तितकेच मह्त्व दिले जाणार आहे.

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

सीए अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल; ‘CRET’ समिती स्थापन

‘CRET’ चे अध्यक्ष प्रसन्ना कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाउंटिग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सध्या नोकरी आणि प्रॅक्टिस या दोन्ही ठिकाणी ‘AI’ हा महत्त्वाचा भाग बनला आहे. डिजिटल टूल्स आणि एआय ‘AI’ च्या ज्ञानाशिवाय भविष्यात कोणत्याही चार्टर्ड अकाउंटंटला प्रगती करणे कठीण होऊ शकते.

याच पार्श्वभूमीवर आधारित “शिक्षण आणि प्रशिक्षण पुनरावलोकन समिती” (Career Review and Training Committee – CRET)  स्थापन करण्यात आली आहे. ही समिती केवळ नवीन विषय जोडण्यावर भर देणार नाही तर आर्टिकलशिप ट्रेनिंग (Articleship Training),  कम्युनिकेशन स्किल (संभाषण कैशल्य) आणि मूल्यांकन पद्धतीत (Assessment System) सुधारणा करण्यावरही काम करेल.

CA फायनल परीक्षा पॅटर्नमध्येही बदल

यापूर्वी आयसीएआयने सीए फायनल परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला होता. आता सीए फायनलची परीक्षा वर्षातून तीनवेळा आयोजित न करता केवळ दोनदाच घेतली जाणार आहे. ही परीक्षा आता दरवर्षी मे आणि नोव्हेंबर महिन्यात होईल. मात्र, सध्यातरी सीए फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

नुकतीच सीए इंटर ग्रुप-१ ची परीक्षा ५,७ आणि ९ मे रोजी झाली. तर ग्रुप-२ ची परीक्षा ११,१३ आणि १५ मे रोजी घेण्यात आली होती. तज्ञांच्या मते, एआय आणि डेटा ॲनालिटिक्ससारखे विषय सीएच्या कोर्समध्ये समाविष्ट झाले तर विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये जॉब मिळवण्यास फायदा होईल.

 

Web Title: Icai ca syllabus change news ai data analytics cret committee final exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • education
  • job news
  • job offer

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
3

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
4

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.