Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात शिकून तिथेच व्हायचंय सेटल? बाहेरगावी मिळेल नोकरी पण आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

परदेशात शिक्षणासाठी जाताना त्या देशातच नोकरी मिळण्याची शक्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. United States, Canada, United Kingdom आणि Australia सारखे देश व्हिसा आणि स्थलांतर नियम वेळोवेळी बदलत असतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2026 | 03:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • जर देशाबाहेर जाताय तर नोकरीही तिथलीच मिळणे फार आवश्यक!
  • United States, Canada, United Kingdom आणि Australia सारखे देश त्यांच्या Visa नियमांमध्ये सतत बदल करत असतात
  • आधीपासूनच भारतीय मोठ्या पदांवर आहेत
आजच्या भारतात अनेक मंडळी परदेशात शिकून सावरण्यासाठी जात असतात. फक्त श्रीमंत घराची मुलं नव्हे तर अगदी मध्यम वर्गातील पालकही कर्ज काढून आपल्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी देशाच्या बाहेर पाठवतात. जर तुमचीही अशी काय इच्छा असेल तर हा लेख तुमच्यासाठी! कारण जर देशाबाहेर जाताय तर नोकरीही तिथलीच मिळणे फार आवश्यक आहे आणि फायद्याचे आहे अन्यथा बाहेरगावात शिकाल आणि नोकरीला पुन्हा भारतात याला तर हे काही पटण्यासारखे नाही.

नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु! ऐनवाडी येथे नववी-दहावीचे वर्गांना ‘या’ तारखेपासून सुरुवात

लक्षात घेण्याची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे United States, Canada, United Kingdom आणि Australia सारखे देश त्यांच्या Visa नियमांमध्ये सतत बदल करत असतात त्यामुळे त्या गोष्टींचा अभ्यास असणे फार आवश्यक आहे. ते स्थलांतर नियम वाचा मगच बाहेरगावी झेप घ्या.

कोणत्या क्षेत्रात घडवावे करिअर?

लाखो-कोटींची गुंतवणूक करून बाहेरगावात शिकत आहात तर Science, Technology, Engineering, Mathematics (STEM) या क्षेत्रांमध्ये करिअर करणे कधीही उत्तम ठरेल. या क्षेत्रामध्ये आधीपासूनच भारतीय मोठ्या पदांवर आहेत. कॅनडा तसेच अमेरिकेमध्ये विज्ञान क्षेत्रात भारतीय उच्च पदावर आहेत, त्यामुळे कोणत्या देशातील कोणत्या क्षेत्रात भारतीयांना सर्वोच्च मागणी आहे? आणि तुम्ही कशात उत्तम आहात? या गोष्टीचा अभ्यास करा आणि त्याचे उत्तर शोधा आणि तयारीला लागा.

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या 

‘या’ कौशल्यांना करा अंगीकृत?

जर तुम्ही बाहेरगावी जातच आहात तर काही कौशल्य शिकून घ्या. या कौशल्यांमध्ये डिजिटल स्किल्स, डेटा अ‍ॅनालिसिस, समस्या सोडवण्याची क्षमता तसेच कम्युनिकेशन यांचा समावेश आहे. ही कौशल्य तुमचे भवितव्य घडवतील.

इंटर्नशिप, कॅम्पस प्लेसमेंट तसेच करिअर गाईडन्स यांच्या माध्यमातून आधीपासून करिअर प्लॅनिंग करा. परदेशात शिक्षण घेताना फक्त कॉलेजची रँकिंग न पाहता भविष्यातील नोकरीच्या संधी, स्किल्स आणि करिअर प्लॅनिंग यावर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.

Web Title: If you want to settle abroad for work you must read these tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Career
  • Student Career Tips
  • United States

संबंधित बातम्या

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?
1

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर
2

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर

Student Motivation: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मन खचतंय? मग या कठीण काळात ‘हे’ विचार नक्की वाचा
3

Student Motivation: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मन खचतंय? मग या कठीण काळात ‘हे’ विचार नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.