Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army Result 2026: भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ परीक्षेचा निकाल जाहीर; येथे पाहा मेरिट लिस्ट आणि स्कोरकार्ड

Indian Army Agniveer CEE Result 2026: इंडियन आर्मीने अग्निवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE) २०२६ चा निकाल आणि मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. एआरओ (ARO) नुसार निकाल कसा तपासावा? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 12, 2026 | 03:05 PM
ARMY

ARMY

Follow Us
Follow Us:

Indian Army Agniveer CEE Result 2026: भारतीय सैन्यात (इंडियन आर्मी) अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. इंडियन आर्मीने अग्निवीर कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE) २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार आता joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल आणि स्कोरकार्ड तपासू शकतात.

हा निकाल वेगवेगळ्या आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस (ARO) आणि झोननुसार पीडीएफ (PDF) स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या उमेदवारांची नावे आणि रोल नंबर समाविष्ट आहेत. जर तुम्हीही ही परीक्षा दिली असेल, तर आता तुमचा निकाल पाहून पुढील निवड प्रक्रियेच्या तयारीला सुरुवात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की अग्निवीर निकाल आणि स्कोरकार्ड कसे डाऊनलोड करायचे.

कोणत्या पदांसाठी निकाल जाहीर झाला आहे?

भारतीय सैन्याने अग्निवीर भरतीच्या विविध पदांसाठी सीईई (CEE) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी (GD), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, ऑफिस असिस्टंट/क्लर्क, वुमन मिलिटरी पोलीस, शिपाई फार्मा, सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट या पदांचा समावेश होतो. या लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सामील होण्याची संधी मिळणार आहे.

Public Library: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी! १ कोटीहून अधिक ई-बुक्स आणि हायटेक सुविधांसह नवी लायब्ररी सुरू

अग्निवीर निकाल आणि स्कोरकार्ड कसे डाऊनलोड करावे?

१. सर्वात आधी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
२. होमपेजवर दिलेल्या ‘Agniveer CEE Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा संबंधित आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस (ARO) किंवा झोन निवडा.
४. स्क्रीनवर मेरिट लिस्टची पीडीएफ फाईल उघडेल.
५. या पीडीएफमध्ये तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधून तपासा.
६. शेवटी, निकालाची पीडीएफ डाऊनलोड करा आणि तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

UPSC Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आई आणि भावाने शेतात घाम गाळला; सांगलीच्या ऋतुराज पाटीलची यूपीएससी परीक्षेत ‘बाजी’!

Web Title: Indian army agniveer cee result 2026 released merit list pdf download steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Army Job
  • Government Job
  • indian army

संबंधित बातम्या

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
1

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
2

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
3

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
4

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.