Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE MAIN 2026 च्या निकालाची प्रतिक्षा संपली? या संकेतस्थळावर पाहा निकाल, जाणून घ्या सविस्तर…

JEE Main 2026 Session 1 निकाल १६ फेब्रुवारी २०२६ रोजी National Testing Agency (NTA) कडून जाहीर होणार आहे. उमेदवार आपली स्कोअरकार्ड आणि निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉग-इन करून पाहू शकतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 16, 2026 | 04:10 PM
career

career

Follow Us
Close
Follow Us:
  • JEE MAIN 2026 Session 1 : निकाल अपडेट
  • JEE MAIN 2026 निकाल कुठे बघू शकता निकाल?
  • NTA ने केला संकेतस्थळांबाबत अलर्ट जारी
Joint Entrance Examination (JEE) RESULT 2026 – देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेला संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE)चा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. JEE मेन 2026 सेशन १ ही परिक्षा 21 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावाधीत घेतली गेली होती. त्यानंतर निकालाची प्रतिक्षा उमेदवार करत आहेत. आता या परिक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच उमेदवारांची प्रतिक्षा संपणार आहे. चला जाणून घेऊयात निकाल कधी लागणार आणि हा निकाल कुठे बघायचा?

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

Joint Entrance Examination (JEE) साठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेषतः Indian Institutes of Technology (IITs), National Institutes of Technology (NITs) आणि इतर नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी JEE चा गुण निर्णायक ठरतात.

कधी होणार निकाल जाहीर?

JEE ही परिक्षा २१ जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान घेण्यात आली होती. आता या परिक्षेचा निकाल आज म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा निकाल National Testing Agency (NTA) कडून जाहीर करण्यात येईल. उमेदवार हा निकाल National Testing Agency (NTA) च्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील.

कुठे बघू शकता निकाल?

National Testing Agency (NTA)च्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकता. jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन उमेदवार निकाल तपासू शकतील. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला स्कोअरकार्ड डाउनलोड करता येणार आहे.

NTA ने केला अलर्ट जारी

या सगळ्यात सध्या सोशल मीडियावर निकालाबाबत विविध अफवा आणि फेक लिंक फिरत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे NTA ने विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही इतर किंवा चुकीच्या अन्य बनावट लिंकवर क्लिक करु नका. असा अलर्टदेखील देण्यात आला आहे. कारण या साईट्सचा फॉर्मेट अगदी तंतोतंत एनटीएच्या मेन बेवसाईट सारखाच आहे. त्यामुळे गोंधळून जाण्याची शक्यता व्यक्त NTA कडून केली जात आहे.

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: JEE Main 2026 Session 1 निकाल कधी जाहीर होणार?

    Ans: निकाल १६ फेब्रुवारी २०२६ रोजी National Testing Agency (NTA) कडून जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

  • Que: हा निकाल कुठे पाहता येईल?

    Ans: अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in वर लॉग-इन करून निकाल पाहता/डाउनलोड करता येईल.

  • Que: स्कोअरकार्डमध्ये काय माहिती मिळते?

    Ans: स्कोअरकार्डमध्ये विषयानुसार गुण (percentile), एकंदरीत गुण, All India Rank (AIR) आणि योग्यता स्थिती दिसेल.

Web Title: Jee main 2026 result check the result on this website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • JEE

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.