Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या

JEE Main 2026 Session 1 परीक्षा 21 ते 30 जानेवारीदरम्यान होणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांसाठी NTA लवकरच परीक्षा सिटी स्लिप जारी करणार आहे. सिटी स्लिप jeemain.nta.nic.in वरून डाउनलोड करता येईल; प्रवेशपत्र 4–5 दिवस आधी मिळेल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 02:23 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • JEE Main 2026 Session 1: 21–30 जानेवारी 2026
  • सिटी स्लिप लवकरच; अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध
  • प्रवेशपत्र परीक्षा 4–5 दिवस आधी जारी होणार
NTA JEE Main City Intimation Slip 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) लवकरच जेईई मेन 2026 सेशन १ या परीक्षेची सिटी स्लिप जाहीर करू शकते. जेईई मेन 2026 सेशन 1 ही परीक्षा २१ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. अश्यात सिटी स्लिप जाहीर होताच उमेदवारांनी डाउनलोड कसे करावे? जाणून घ्या.

Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर

प्रवेशपत्र कधी होणार जारी

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की सिटी स्लिपचा वापर फक्त परीक्षा शहराची माहिती मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन सिटी स्लिप डाउनलोड करू शकता. परीक्षेच्या ४-५ दिवस आधी एनटीए परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे जारी करेल.

जेईई मेन २०२६ सत्र १ परीक्षेची सिटी स्लिप कशी डाउनलोड करावी?

१. सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल.
२. तुम्हाला होम पेजवरील ‘जेईई मेन २०२६ एक्झाम सिटी स्लिप’ लिंकवर क्लिक करावे लागेल.
३. तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करून लॉग इन करावे लागेल.
४. जेईई मेन २०२६ सत्र १ परीक्षा सिटी स्लिप तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
५. आता, तुमची जेईई मेन परीक्षा सिटी स्लिप काळजीपूर्वक तपासा.
६. यानंतर, जेईई मेन परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करा.

परीक्षेचा वेळ

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) बीटेकसाठी जेईई मेन २०२६ सत्र १ पेपर १ परीक्षा घेत आहे. २१ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आली आहे. ही परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. पेपर II बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगची परीक्षा ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२:३० या वेळेत घेतली जाईल.

BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: JEE Main 2026 Session 1 कधी आहे?

    Ans: 21 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान.

  • Que: परीक्षा सिटी स्लिप कुठे मिळेल?

    Ans: jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर.

  • Que: jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर.

    Ans: सिटी स्लिपमध्ये फक्त परीक्षा शहराची माहिती असते; अ‍ॅडमिट कार्ड परीक्षा केंद्र व वेळ सांगते.

Web Title: Jee main 2026 session 1 exam city slip will be released soon how to download

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Career
  • Exam
  • JEE exam

संबंधित बातम्या

शालार्थ आयडी घोटाळा, चौकशीला झाली सुरुवात! संस्थाचालकांसह सतरा जणांना नोटीस
1

शालार्थ आयडी घोटाळा, चौकशीला झाली सुरुवात! संस्थाचालकांसह सतरा जणांना नोटीस

Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी! राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
2

Chh Sambhajinagar : ‘हे’ आहेत राज्यातील आदर्श शिक्षक मंडळी! राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Career Tips : Private Job सोबतच करा सरकारी नोकरीची तयारी !  ‘हे’ आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय
3

Career Tips : Private Job सोबतच करा सरकारी नोकरीची तयारी ! ‘हे’ आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
4

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.