पदांची माहिती
एकूण 514 पदे तीन स्तरांवर भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. बँकिंग आणि वित्त विषयात सीए, सीएफए, आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए सारख्या व्यावसायिक पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार.
वयोमर्यादा
1 नोव्हेंबर 2025 पर्यंत—
निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असणार आहे. परीक्षेत व्यावसायिक ज्ञान, तर्कशक्ती आणि गणितीय क्षमता तपासली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आज
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.bank.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २० डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आज ५ जानेवारी २०२६ आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी त्यांची नोंदणी आणि शुल्क वेळेवर भरावे असा सल्ला देण्यात आला आहे.
Ans: बँकिंग व क्रेडिट क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी.
Ans: 5 जानेवारी 2026.
Ans: ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत.






