Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

RTE म्हणजे शिक्षणाच्या मुलभूत अधिकारा अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मोफत शिक्षणाचा अधिकार त्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां ना २५ टक्के प्रवेशाचा कोटा आरक्षीत करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 12, 2026 | 04:56 PM
Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला
Follow Us
Close
Follow Us:
  • RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता
  • शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला
हातकणंगले/ रोहन साजणे : RTE म्हणजे शिक्षणाच्या मुलभूत अधिकारा अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मोफत शिक्षणाचा अधिकार त्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां ना २५ टक्के प्रवेशाचा कोटा आरक्षीत करण्यात आला आहे. मात्र बऱ्याच शाळा आरटीई प्रवेशा अंतर्गत विद्यार्थी प्रवेशासाठी उदासीन आसल्याचे चित्र मागील शैक्षणीक वर्षात पहायला मिळाले याच्या वरून बऱ्याच ठिकाणी शाळा प्रशासन व पालक यांच्यात वादावादीचे प्रकारही घडले. त्यामुळे यंदा आरटीई अंतर्गत चालू झालेल्या प्रवेश प्रक्रीयेला पालकांकडून प्रतिसाद मिळतो मात्र शाळां कडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पालक वर्गात प्रचंड उदासिनता आहे.नुकतीच शैक्षणिक वर्ष २०२६ २७साठी आरटीई मधुन प्रवेश घेणाऱ्यांसाठीची प्रक्रीया ९ ते १९ जानेवारी या कालावधीत विना अनुदानित व स्वयंम अर्थसाहाय्यीत शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफीकेशनची लिंक आरटीई पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यामुदतीत सर्व नोंदणी पात्र शाळांनी नोंदणी प्रक्रीया पूर्ण करून घ्यावयाची आहे. शाळांच्या नोंदणी करता अंतिम दिनांक हा १९ जानेवारी हा आहे. आरटीई अंतर्गत पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यां ना प्रवेश दिला जातो. जे विद्यार्थी अर्थिक दृष्टया दुर्बल आहेत आशा विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. त्यामुळे सर्व सामान्य कुटूंबातील पालकांना आरटीई अंतर्गत आधार मिळतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची धडपड चालू होते, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने कागद पत्रांच्या पूर्तता होण्यासाठी पालकांची धावपळ चालू होते.

Maharashtra School Holidays: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळांना सलग पाच दिवस सुट्टी? काय आहे नेमकं कारण?

प्रवेशानंतर पैशांची मागणी

मागील शैक्षणिक वर्षांत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या अनेक पालकांना याचा वाईट अनुभव आल्याचे पालक उघड पणे बोलून दाखवताना दिसत आहे काहि विना अनुदानित व स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश दिला खरा मात्र काही शाळा या प्रक्रिया राबवीत नाहीत किंवा त्या वेळेत कोटा (प्रवाशाच्या 25%) कळवीत नाहीत, तसेच बऱ्याचदा प्रवेश मिळाल्यानंतर पालकांकडून पैशांची मागणी केली जाते, काही वेळेला विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतल्यानंतर शासनाकडून शाळांना पैसे वेळेत जमान झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला शाळेत त्रास दिला जातो किंवा संबंधित पालकांकडून पैशांची मागणी होते, पालक वैतागून आपला पाल्य शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत (कमी फी असेल) आपल्याला परवडेल अशा शाळेत प्रवेश घेताना, जुन्या शाळा (जिथे पाल्य शिकत होता मागील फी भरा नाहीतर दाखला मिळणार नाही, अशा प्रकान त्रास दिल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात हातकणंगले तालुक्यात घडल्या आहेत त्यामुळे एकी कडे पालक आरटी प्रवेशा साठी उस्तुक असताना शाळांची असणारी उदासिनता चर्चेचा विषय ठरू लागली आहे.

Indian Oil मध्ये फ्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी, 493 पदांवर भरती; लवकर करा अर्ज

 

Web Title: Kolhapur news schools apathy regarding rte admissions dispute between school administration and parents escalates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Educational News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित
1

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
2

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम
3

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur News : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच; सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी
4

Kolhapur News : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच; सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.