Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था

‘अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ (एआयएफ) महाराष्ट्र शासनासोबत शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्यास उत्सुक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 08:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ (एआयएफ) संस्था महाराष्ट्र शासनासोबत संयुक्तपणे काम करण्यास उत्सुक आहे. याबाबत ‘एआयएफ’चे संचालक कामेश संघी यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र राज्याचे निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती

गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘एआयएफ’ संस्था भारतातील विविध राज्यांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकाविषयक प्रकल्प राबवत आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार राज्यात विविध विकास प्रकल्प हाती घेण्याची संस्थेची तयारी असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

बैठकीत महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तांत्रिक सहाय्य, शिक्षक प्रशिक्षण आणि डिजिटल साधनांचा वापर वाढविण्याबाबत चर्चा झाली. तसेच ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य तपासणी शिबिरे आणि क्षमता वृद्धी कार्यक्रम राबविण्याच्या शक्यता तपासण्यात आल्या. तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि भागीदारीतून रोजगारनिर्मिती यांसंदर्भातही विचारमंथन झाले.

निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’सारख्या अनुभवी संस्थेसोबत काम केल्यास तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्यासाठी संस्थेच्या अनुभवाचा आणि तंत्रज्ञानाधारित उपायांचा उपयोग करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.

Police Recruitment: महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश

‘एआयएफ’चे संचालक कामेश संघी यांनी संस्थेच्या गेल्या अडीच दशकांतील कार्याचा आढावा सादर करत महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक व व्यवस्थापकीय सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. राज्य शासन आणि ‘एआयएफ’ यांच्यातील ही संभाव्य भागीदारी शिक्षण, आरोग्य व कौशल्य विकास क्षेत्रात नवे परिवर्तन घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Looking forward to working with the maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Career News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
1

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
2

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात
3

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
4

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.