Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत भरती, पगार 1 लाख 10 हजार रुपयापर्यंत

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत मुंबई, नागपूर व अमरावती येथील विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवाराकडून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. जाणून घ्या अर्जप्रक्रियेविषयी

  • By नारायण परब
Updated On: Sep 06, 2024 | 07:37 PM
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत भरती, पगार 1 लाख 10 हजार रुपयापर्यंत
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराकडून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती मुंबई, नागपूर व अमरावती येथील जांगासाठी आहे. भरतीप्रक्रियेसंबंधी जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.

पदे आणि जागा

सहायक व्यवस्थापक – 03 जागा
लेखा अधिकारी – 02 जागा
कन्सल्टन्ट (सेवानिवृत्त) – 01 जागा
वरिष्ठ व्यवस्थापक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता निकष

विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निकष असून उमेदवाराने भरतीसंबंधी जाहिरात पाहावी. अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल

वेतन

सहायक व्यवस्थापक – 1,10,000/- रुपये
लेखा अधिकारी ( अकाऊंट ऑफिसर) – 15600-39100 रुपये
कन्सल्टन्ट (सेवानिवृत्त) – 50,000/- रुपये
वरिष्ठ व्यवस्थापक ( फायनांन्स अकाऊंट) – 15600 – 39100 रुपये

हे देखील वाचा- मंत्रालयामध्ये PR तसेच मार्केंटिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; आताच करा अर्ज

उमेदवारासाठीची वयोमर्यादा :

जास्ती जास्त 35 वर्षे

अर्ज प्रक्रिया
उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
यासंबंधी विहित अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्या नमुन्यानुसारच अर्ज सादर करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्हाईस चेअरमन अँड मॅनेजमेंट डायरेक्टर, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, आठवा मजला ,सेंटर एक, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400 005

हे देखील वाचा- नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ‘NAAC’ चा ‘A’ ग्रेड !

अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे. या आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित फोटोकॉपी सोबत जोडावी

Ssc गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
Hsc गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
ओळखपत्रे- आधार कार्ड, पॅन कार्ड

निवड प्रक्रिया

भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर उमेदवाराची शॉर्टलिस्ट काढण्यात येईल. शॉर्टलिस्ट नंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलविल्या जाईल व नंतर उमेदवाराची निवड केली जाईल.

भरतीप्रक्रियेसंबंधी सूचना 

  • उमेदवाराला मराठी भाषा येणे अपेक्षित आहे.
  • अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व त्यानंतर अर्ज भरावा.
  • निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र मध्ये कुठेही काम करावे लागेल याची नोंद घ्यावी.
  • रिक्त पदांवर आणि आवश्यकतेनुसार नियुक्ती केली जाईल. उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचे असल्यास, विहित नमुन्यात स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने अर्ज फक्त स्पीड पोस्टाने पाठवावे कुरिअरने किंवा इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भरतीप्रक्रियेसाठी जाहिरातीसाठी इथे किल्क करा 

Web Title: Maharashtra airport development company recruitment salary up to rs 1 lakh 10 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 07:34 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
1

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.