Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra HSC Result 2026: निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा? डिजीलॉकरवर मार्कशीट कशी डाउनलोड करायची? पाहा एका क्लिकवर

Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल २ मे रोजी जाहीर होत आहे. अधिकृत वेबसाइट, रोल नंबर आणि डिजीलॉकरद्वारे निकाल कसा पाहायचा, याची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 02, 2026 | 10:14 AM
१२ वी बोर्डाचा निकाल

१२ वी बोर्डाचा निकाल

Follow Us
Follow Us:
  • निकाल पाहण्याचे २ मुख्य मार्ग
  • १२ वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा?
  • डिजीलॉकरवर बोर्डाची मार्कशीट कशी पाहायची ?
HSC Result 2026 : आता महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकतात. यंदा विद्यार्थी निकालाची अधिकृत वेबसाइट आणि डिजीलॉकरच्या माध्यमातून आपला निकाल पाहू शकतात तसेच ऑनलाइन मार्कशीट डाउनलोड करू शकतात.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

निकाल पाहण्याचे २ मुख्य मार्ग

यावेळी १२ वीच्या  बोर्डाचा निकाल  mahahsscboard.in  या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. यावर विद्यार्थी आपला रोल नंबर (सीट नंबर) सबमिट करून पाहू शकतील. आज एकाच वेळी अनेक विद्यार्थी आपला रिजल्ट पाहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मुख्य वेबसाईटवर ट्राफिक वाढते. अशावेळी विद्यार्थी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करू शकतात.

  • अधिकृत वेबसाइट्स:mahahsscboard.in, mahahsscboard.org, mahresult.nic.in आणि hscresult.mkcl.org.
  • डिजीलॉकर: digilocker.gov.in
JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

१२ वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा?

  • सर्व प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट in वर जा.
  • होमपेजवर तुम्हाला ‘Maharashtra Board HSC Result 2026’ ही लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा रोल नंबर (सीट नंबर आणि आईचे नाव) विचारलेली इतर माहिती भरून सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्कीनवर दिसेल.
  • आता त्याची प्रिंटआउट घ्या किंवा सेव्ह करून ठेवा.

डिजीलॉकरवर बोर्डाची मार्कशीट कशी पाहायची ?

जर तुम्हाला  डीजीलॉकरवरून तुमची डिजिटल मार्कशीट पाहायची असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप १: डिजीलॉकर किंवा digilocker.gov.in  वेबसाइट ओपन करा

स्टेप २: आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून ‘Sign Up’ किंवा नोंदणी करा

स्टेप ३: मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफाय करा.

स्टेप ४: आधीच अकाउंट असल्यार लॉगिन करा.

स्टेप ५: होमपेजवर  ‘Issued Documents’ सेक्शनमध्ये जाऊन  ‘Class XII Marksheet’  वर क्लिक करा.

स्टेप ६: आता सर्च बारमध्ये जाऊन  ‘Maharashtra Board’ पर्याय निवडा.

स्टेप ७: ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)’  या लिंकवर क्लिक करा.

स्टेप ८: आता तुमची माहिती (रोल नंबर आणि परीक्षेचे वर्ष) अचूक भरा .

स्टेप ९: आता तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.

स्टेप १०:  ती मार्कशीट सेव्ह करा आणि प्रिंट काढून घ्या.

Web Title: Maharashtra hsc result 2026 how to check online step by step guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • 12th
  • Exam
  • good results
  • HSC

संबंधित बातम्या

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..
1

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
2

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा

SSC Topper Maharashtra : १०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत
3

SSC Topper Maharashtra : १०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!
4

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.