Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स

Maharashtra Police Bharti 2027: महाराष्ट्रात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात २०२७ मध्ये सुमारे ८,१०० पोलिस पदांवर भरती केली जाण्याची शक्यता आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 02:58 PM
police

police

Follow Us
Follow Us:

Maharashtra Police Bharti 2027: महाराष्ट्रात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात २०२७ मध्ये सुमारे ८,१०० पोलिस पदांवर भरती केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांचा या भरतीमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

राज्याच्या गृहविभागाने पोलिस विभागाकडून जून २०२७ पर्यंत रिकाम्या होणाऱ्या सर्व जागांची माहिती मागवली आहे. वेगवेगळ्या घटकांकडून आणि जिल्ह्यांकडून मिळणारी माहिती राज्यस्तरावर एकत्रित केली जात असून, त्यानंतर भरतीचे अंतिम वेळापत्रक निश्चित केले जाईल.

१ डिसेंबरपासून अर्ज सुरू होण्याची शक्यता

वृत्तानुसार, या प्रस्तावित भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया नवीन वर्षात/डिसेंबरपासून सुरू होऊ शकते:

संभाव्य अर्ज मुदत: १ डिसेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६

भरती प्रक्रियेचा काळ: १ जानेवारी २०२७ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान भरती प्रक्रिया पुढे राबवली जाण्याची शक्यता आहे.

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी

सोलापूर जिल्ह्यात ११७ पदे भरली जाण्याची शक्यता

या प्रस्तावित भरतीमध्ये विविध जिल्ह्यांतील रिक्त जागांचा समावेश असेल. प्राप्त माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यामध्ये ११७ पोलिस पदे भरली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांतील पदसंख्या सरकारकडून भरती योजनेला अंतिम रूप दिल्यानंतर स्पष्ट होईल.

पात्रता, शैक्षणिक योग्यता अन् परीक्षा पॅटर्न

या भरतीत कोणत्या पदासाठी किती जागा असतील, प्रवर्गनिहाय आरक्षण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि शारीरिक चाचणीची माहिती अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहावी.

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक

उमेदवारांनी सध्या काय करावे?

जे उमेदवार सध्याच्या भरती प्रक्रियेत निवडले जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असू शकते. उमेदवारांनी खालील बाबींवर लक्ष ठेवावे:

  • आपली मैदानी (Physical) आणि लेखी परीक्षेची तयारी सातत्याने सुरू ठेवावी.
  • महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Recruitment/भरती’ विभागाला वेळोवेळी भेट देऊन अपडेट्स पाहत राहावे.

Web Title: Maharashtra police bharti 2027 8100 posts application dates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Breaking News
  • Government Job
  • Police Recruitment

संबंधित बातम्या

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे लोको पायलट परीक्षा ३ नोव्हेंबरपासून; तुमचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड
1

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे लोको पायलट परीक्षा ३ नोव्हेंबरपासून; तुमचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

IBPS Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयबीपीएसतर्फे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर
2

IBPS Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयबीपीएसतर्फे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
3

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.