Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरण हिंगोली भरतीत मोठा बदल! शिकाऊ उमेदवारांच्या जागा कितीने घटल्या? जाणून घ्या

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरण हिंगोलीच्या शिकाऊ उमेदवार भरतीमध्ये प्रशासकीय पत्रकानुसार नेमका काय बदल करण्यात आला आहे? ८० पदांची भरती आता ३२ पदांवर कशी आणली आणि नव्याने अर्ज कधी व कसा करावा लागेल? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 31, 2026 | 01:15 PM
mahavitaran

mahavitaran

Follow Us
Follow Us:

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरणच्या हिंगोली मंडळ कार्यालयांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठीच्या शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये प्रशासकीय परिपत्रकानुसार मोठा बदल करण्यात आला असून, याविषयीचे शुध्दीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी १ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार वीजतंत्रीच्या ४० आणि तारतंत्रीच्या ४० अशा एकूण ८० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, महावितरण कंपनीच्या ४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या सुधारीत प्रशासकीय परिपत्रकानुसार मंजुर पदांच्या ५ टक्के मर्यादेचे नियम लागू करण्यात आल्यामुळे, आता ही भरती ८० ऐवजी केवळ ३२ पदांवर म्हणजेच वीजतंत्रीच्या १६ आणि तारतंत्रीच्या १६ जागांवर केली जाणार आहे.

‘या’ संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा

या बदलासोबतच, २०२४-२६ या शैक्षणिक वर्षातील वीजतंत्री व तारतंत्री शाखेचा निकाल १० ऑगस्ट २०२६ रोजी लागल्याने, नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना २ सप्टेंबर २०२६ ते ३ सप्टेंबर २०२६ (रात्री १२ वाजेपर्यंत) www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन आस्थापना कोड E02172700057 द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ या काळात यापूर्वीच अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही त्यांचे जुने अर्ज ग्राह्य धरले जातील.

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच

निवड प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांची सर्व मूळ कागदपत्रे आणि साक्षांकित छायाप्रती (शैक्षणिक प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रक, सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवासी दाखला इत्यादी) घेऊन २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत स्वतः महावितरण मंडळ कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित न राहणाऱ्या किंवा इतर मार्गाने अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. या भरतीबाबतचे इतर सर्व नियम आणि अटी पूर्ववत राहतील.

NEET PG नंतर कोणती मेडिकल ब्रँच देते सर्वाधिक पगार? जाणून घ्या टॉप-५ हाय-पेइंग स्पेशलायझेशन!

Web Title: Mahavitaran hingoli bharti 2026 apprentice revised vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Career
  • job news
  • Mahavitaran Department

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
2

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
3

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर
4

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.