Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Major Rishab Singh Sambyal : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी (ADC) मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी इन्स्टाग्रामवर पेड सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. त्यांच्या सबस्क्रायबर बेस आणि मासिक कमाईबद्दल जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 24, 2026 | 03:19 PM
rishbh

rishbh

Follow Us
Follow Us:

Major Rishab Singh Sambyal Instagram Subscription: सोशल मीडियाच्या जगात कधी कोण चर्चेचा विषय बनेल, हे सांगता येत नाही. सध्या भारतीय लष्कराचे माजी अधिकारी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल खूप चर्चेत आहेत. याचे कारण अतिशय रंजक आहे— मेजर ऋषभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘पेड सबस्क्रिप्शन मॉडेल’ सुरू केले आहे. याद्वारे ते त्यांच्या फॉलोअर्सकडून दरमहा एक निश्चित फी आकारत आहेत.

अंदाजे २३ लाख युजर्स ऋषभ सिंह संब्याल यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्यापैकी ३,०९६ जणांनी त्यांचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी सबस्क्रिप्शन फी दरमहा १८० रुपये आणि आयफोन युजर्ससाठी दरमहा १९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यावरून त्यांची मासिक कमाई लाखांमध्ये असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. अनेक लोक याला सैन्याच्या नोकरीनंतरचा नवीन करिअर पर्याय म्हणून पाहत आहेत, तर काही लोक लष्करी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे पैसे चार्ज करण्यावर प्रश्नही उपस्थित करत आहेत.

मेजर ऋषभ सिंह संब्याल चर्चेत का आहेत?

मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी भारतीय सैन्यात सुमारे १२ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी जाट रेजिमेंटमध्ये सेवा दिली असून, ४ पॅरा स्पेशल फोर्सेससाठीही त्यांनी वॉलंटियर केले होते. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी म्हणून ते जेव्हा अधिकृत कार्यक्रमांमध्ये दिसले, तेव्हा लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते झाले. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता एवढी वाढली होती की अनेक युजर्स त्यांना ‘नॅशनल क्रश’ देखील म्हणत होते.

ऑगस्ट २०२६ मध्ये वेळेपूर्वी सैन्याच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी डिजिटल कन्टेन्ट क्रिएशनच्या जगतात पाऊल ठेवले. सैन्यात असताना त्यांची फिटनेस, आर्मी लाईफ आणि संघर्षाशी संबंधित रील्सना लाखो लोकांची पसंती मिळाली होती. आता तीच तगडी फॅन फॉलोइंग त्यांनी मॉनेटाइज करण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळेच सर्वत्र याची चर्चा होत आहे. अलीकडेच ते राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये झळकले होते, जिथे त्यांनी एडीसी पदाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

ऋषभ सिंह संब्याल दरमहा किती कमावतात?

इन्स्टाग्रामवर पेड सबस्क्रिप्शन सुरू केल्यापासून ऋषभ सिंह संब्याल यांच्या महसुलाचा अंदाज लावला जात आहे. प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार आणि थर्ड-पार्टी अ‍ॅनालिटिक्सच्या माहितीवरून, सध्या त्यांच्याकडे ३,०९६ सक्रिय सबस्क्राइबर्स आहेत. अँड्रॉइड युजर्ससाठी १८० रुपये आणि आयफोन युजर्ससाठी १९९ रुपये प्रतिमहिना आहे.प्लॅटफॉर्मचा कर आणि कपात वजा करण्यापूर्वी त्यांची प्राथमिक मासिक कमाई सुमारे ५.९७ लाख ते ६.०६ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. त्यांचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या फॉलोअर्सना एक्सक्लुझिव्ह पोस्ट, रील्स, सिक्रेट अपडेट्स आणि थेट संवाद साधण्याची संधी मिळते.

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

लोकांचे मिळतंय भरभरून प्रेम

जेव्हा सोशल मीडियावर ही बातमी पसरली की एक माजी आर्मी ऑफिसर त्यांच्या रील्स आणि पोस्ट दाखवण्यासाठी पैसे घेत आहेत, तेव्हा लोकांच्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी याला सैन्याच्या गरिबीच्या आणि प्रतिष्ठेविरुद्ध असल्याचे म्हणत ‘डाऊनग्रेड’ ठरवले. देशासाठी युनिफॉर्म परिधान करणाऱ्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे व्यावसायिक होऊ नये, असे काहींचे म्हणणे होते. तर त्यांच्या समर्थकांच्या मते, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाप्रमाणे त्यांनाही स्वतःची उपजीविका चालवण्याचा आणि नवीन करिअर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

Web Title: Major rishab singh sambyal instagram paid subscription

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • education
  • High salary Job
  • instagram

संबंधित बातम्या

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
1

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप रिक्त
2

Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप रिक्त

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी
3

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
4

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.