• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Mega Recruitment For More Than 300 Posts In Hpcl

HPCL मध्ये 300 हून अधिक पदांसाठी मेगाभरती; 1.80 लाखांपर्यंत पगार, ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

HPCL ने 300+ पदांसाठी मेगाभरती जाहीर केली असून 15 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1.80 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 05, 2025 | 03:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये नोकरीची संधी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. एचपीसीएलने 2025 साठी फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी 300 हून अधिक तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 1.80 लाख रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025 आहे.

रजनीशची यशोगाथा: ‘स्वतःवर विश्वास असेल तर जग जिंकता येते’ JEE 2025 मध्ये मिळवले 96.2% गुण

या भरतीअंतर्गत विविध पदांचा समावेश आहे, त्यामध्ये मुख्यतः ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल, मेकॅनिकल, QC), इंजिनिअर्स (सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल), चार्टर्ड अकाउंटंट (CA), HR ऑफिसर, लॉ ऑफिसर, CGD प्रोजेक्ट ऑफिसर आदी पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार आहे. इच्छुक उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री, MBA (HR), लॉ डिग्री किंवा CA/ICAI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. फ्रेशर्ससाठी डिप्लोमा किंवा डिग्री असावी लागते तर अनुभवी पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

HPCL कडून निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 30,000 ते 1.80 लाख रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. काही निश्चित मुदतीच्या करारावर असलेल्या पदांसाठी 15 लाख रुपये वार्षिक पॅकेजही देण्यात येणार आहे.

नियुक्तीच्या प्रक्रियेत काही टप्प्यांचा समावेश आहे. या टप्प्यांना उमेदवारांना पार करावे लागणार आहे. उमेदवारांना याआधी संगणकाधारित परीक्षा (CBT) किंवा लेखी परीक्षा पात्र करावे लागणार आहेत. उमेदवारांना ग्रुप डिस्कशन करावे लागणार आहे. कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना हजेरी लावावी लागणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या टायपिंग स्पीडचे प्रदर्शन करावे लागणार आहे. वैयक्तिक मुलाखती घेतल्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट तसेच मूट कोर्टसंबंधित परीक्षेसाठी येऊन फिजिकल एफिशिएंसी टेस्ट पात्र करावे लागणार आहे.

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार! ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाचा आरंभ

इच्छुक उमेदवार www.hindustanpetroleum.com या HPCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फ्रेशर्ससाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून अनुभवी उमेदवारांसाठी अंतिम मुदत 15 जुलै 2025 आहे.

Web Title: Mega recruitment for more than 300 posts in hpcl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Recruitment News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhan Rajyog 2026: न्यायदेवता शनि 2026 मध्ये आणणार धन राजयोग, 3 राशींवर अपार धनाचा होणार वर्षाव

Dhan Rajyog 2026: न्यायदेवता शनि 2026 मध्ये आणणार धन राजयोग, 3 राशींवर अपार धनाचा होणार वर्षाव

Dec 23, 2025 | 12:35 PM
PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ दशलक्ष डॉलरची उभारणी

PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ दशलक्ष डॉलरची उभारणी

Dec 23, 2025 | 12:32 PM
Pune Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला प्रशांत जगतापांचा विरोध; शरद पवार घेणार मोठा निर्णय?

Pune Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला प्रशांत जगतापांचा विरोध; शरद पवार घेणार मोठा निर्णय?

Dec 23, 2025 | 12:31 PM
कोण आहे अरुण खेत्रपाल? ज्याच्यावर आधारित ‘इक्कीस’ चित्रपट; २१ वर्षीय तरुणाचे देशासाठी अविस्मरणीय बलिदान

कोण आहे अरुण खेत्रपाल? ज्याच्यावर आधारित ‘इक्कीस’ चित्रपट; २१ वर्षीय तरुणाचे देशासाठी अविस्मरणीय बलिदान

Dec 23, 2025 | 12:29 PM
Pune NCP Politics : पुण्यात राजकीय खलबतं? दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू

Pune NCP Politics : पुण्यात राजकीय खलबतं? दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू

Dec 23, 2025 | 12:28 PM
धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर…

धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर…

Dec 23, 2025 | 12:18 PM
पती पॅरालाइज्ड तरीही पत्नीला हवी पोटगी, सत्यता पटवून देण्यासाठी कोर्टात स्ट्रेचरवर हजर झाला नवरा; भावनिक Video Viral

पती पॅरालाइज्ड तरीही पत्नीला हवी पोटगी, सत्यता पटवून देण्यासाठी कोर्टात स्ट्रेचरवर हजर झाला नवरा; भावनिक Video Viral

Dec 23, 2025 | 12:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Dec 22, 2025 | 08:31 PM
भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

Dec 22, 2025 | 08:11 PM
Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Dec 22, 2025 | 07:42 PM
“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

Dec 22, 2025 | 07:36 PM
Latur Election Result : राष्ट्रवादीला 16 जागा मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे, नेमकं प्रकरण काय ?

Latur Election Result : राष्ट्रवादीला 16 जागा मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे, नेमकं प्रकरण काय ?

Dec 22, 2025 | 07:30 PM
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.