Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Big Decision: विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC चा मोठा निर्णय; संगणकीय परीक्षेचा निर्णय स्थगित!

MPSC CBT Exam Postponement: एमपीएससीने संगणकीय परीक्षेचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित केला आहे. आता सर्व परीक्षा जुन्या ओएमआर (OMR) पद्धतीनेच होणार का? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 04:39 PM
mpsc

mpsc

Follow Us
Follow Us:

MPSC CBT Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत बदल करून परीक्षा संगणकावर (CBT – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) घेण्याचा निर्णय आयोगाने तूर्तास स्थगित केला आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र मागण्या आणि निवेदने विचारात घेऊन हा निर्णय जुलै २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन म्हणजेच ओएमआर उत्तरपत्रिकेवर आधारित पद्धतीनेच पार पडणार आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय होता MPSC चा मूळ निर्णय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, २०२७ पासून खालील प्रमुख परीक्षा संगणकीय प्रणालीद्वारे (CBT) वर्षातून दोन किंवा त्याहून अधिक वेळा आयोजित करण्याचे प्रस्तावित केले होते:

National Book Trust Recruitment: आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! अर्ज आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या

  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा
  • महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा
  • महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा
या स्पर्धा परीक्षांचे आयोजन अधिक गतिमान करणे, पारदर्शकता आणणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आणि निवेदने

आयोगाने संगणकीय परीक्षेचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातील लाखो उमेदवारांमध्ये आणि अभ्यास केंद्रांमध्ये चिंता निर्माण झाली होती. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय परीक्षेचा पुरेसा सराव नसल्याने त्यांच्याकडून या बदलाला मोठा विरोध झाला.

Sonia Sehrawat: एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल! सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत यांचा पगार किती?

परीक्षा पद्धतीतील अचानक झालेल्या बदलामुळे अभ्यासाच्या रणनीतीत व सरावात अडथळे येत असल्याचे सांगत विविध विद्यार्थी संघटना आणि उमेदवारांनी आयोगाकडे निवेदने सादर केली होती. जुनी आणि सराव असलेली ओएमआर (OMR) आधारित पद्धतच कायम ठेवावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. विद्यार्थ्यांच्या या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन आयोगाने अखेर सीबीटी पद्धतीचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Web Title: Mpsc cbt exam decision postponed till july 2027 omr pattern continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Exam News
  • MPSC

संबंधित बातम्या

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार
1

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
2

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
3

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…
4

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.