Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Group C Main Exam! गट ‘क’ मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२ जुलै रोजी ६ केंद्रांवर होणार परीक्षा

MPSC Exam 2026: यापूर्वी गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ४ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 05:55 PM
MPSC, MPSC Exam 2026, Group C, MPSC Updates

MPSC, MPSC Exam 2026, Group C, MPSC Updates

Follow Us
Follow Us:
  • १ हजार ८८४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ जून पर्यंत मुदत वाढ
  • उमेदवारांना ४ जून पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार
MPSC Group C Main Exam:  महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने गट ‘क’ सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ संदर्भातील परीक्षा वेळापत्रक आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या जाहिरातीनुसार, मुख्य परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी राज्यातील सहा केंद्रांवर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. पात्र, उमेदवारांना ४ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, चलन प्राप्त करण्यासाठी ६ जून आणि बँकेत परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

यापूर्वी गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ४ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्य परीक्षा नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेचे आयोजन एकाच दिवशी करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी केंद्र आणि वेळापत्रकाची माहिती वेळेत तपासून तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा; महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदनाद्वारे घातले साकडे

दोन पेपर, ४०० गुणांची परीक्षा

मुख्य परीक्षा एकूण ४०० गुणांची असणार आहे. यात प्रत्येकी २०० गुणांचे दोन स्वतंत्र पेपर घेतले जाणार आहेत. परीक्षेमध्ये २५ टक्के नकारात्मक गुणपद्धती लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. एखाद्या प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक पर्याय निवडल्यास संबंधित उत्तर चुकीचे मानले जाईल आणि त्यासाठी गुण कपात करण्यात येणार आहे.

IITTM Success Story: आदिवासी विद्यार्थ्यांची थेट IITTM मध्ये झेप!

१ हजार ८८४ पदांसाठी भरती

या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये एकूण १ हजार ८८४ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये लिपिक-टंकलेखकाची सर्वाधिक १ हजार ६७३ पदे आहेत. याशिवाय कर सहाय्यकाची ७३, दुय्यम निरीक्षकाची १२५, उद्योग निरीक्षकाची ९ आणि तांत्रिक सहाय्यकाची ४ पदे भरली जाणार आहेत.

 

 

Web Title: Mpsc group c main exam exam on july 12 across 6 centers in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Career News
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
1

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
2

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
3

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
4

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.