Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

MPSC JOB : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एमपीएससीच्या माध्यमातून विक्रमी पदभरती केली जाणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 22, 2026 | 06:00 PM
MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • विक्रमी संख्येने पदभरती होणार
  • ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या मागणीला जोर
  • एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर महत्त्वपूर्ण भाष्य
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC JOB)मधील घोटाळ्यांच्या बातम्यांनी अनेकांना वीट आणला असेल. त्याबातम्यांपासून थोडी फारकत घेत मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका महत्त्वाच्या वाक्याचा विचार करत स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागावे असेच म्हणावे लागेल, कारण आतापर्यंतचे विक्रम मोडणारी मोठ्या प्रमाणातील एमपीएससी भरती करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एमपीएससीतील पेपर फुटी असो, घोटाळे असो वा कमी प्रमाणात होणारी पदभरती, या सर्वांमुळे मागील काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही हा प्रश्न उचलून धरला. आता मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अनेक महत्त्वाचे विधान केले आहे.

 

विक्रमी संख्येने पदे पहायला मिळणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमपीएससीमध्ये सध्या तुलनेने कमी पदे असतात. ग्रुप सीमध्येही कमी पदे असतात. यंदा पाच विभागांचे सादरीकरण झाले. किती पदे आहेत, किती पदे रिक्त आहेत आणि किती पदांची मागणी करण्यात आली आहे, याचा नियमित आढावा घेतला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, या सर्व गोष्टींचा विचार करता पुढील भरतीमध्ये विक्रमी संख्येने पदे पहायला मिळतील. आतापर्यंतचे विक्रम मोडणारी मोठ्या प्रमाणातील एमपीएससी भरती केली जाईल. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून एमपीएससीच्या संदर्भात समिती उत्तम काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या मागणीला जोर

तसेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी पुढे येत आहे. दळवी समितीने त्यावेळी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शिफारस केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा या मागणीने जोर धरला आहे. म्हणून समितीने जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न स्वीकारण्याची मागणी करते, तर शासन त्याबाबत सकारात्मक असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

CBSE चा मोठा निर्णय! १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे सॅम्पल पेपर्स जाहीर; असे करा डाऊनलोड

आमचा उद्देश विद्यार्थी हिताचा

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मागितला जात आहे. मुळात ज्या घोटाळ्याबाबत चर्चा केली जात आहे, तो त्यांच्या पदावर रुजू होण्यापूर्वीचा आहे. एमपीएससी अध्यक्षांची नियुक्ती ही राज्यपालांनी केली आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन न करता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे योग्य नसून आमचा उद्देश विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Mpsc job record break vacancy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Job
  • MPSC

संबंधित बातम्या

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी
1

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..
2

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या
3

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.