Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येईल प्रवेश

Mumbai University LL.M. CET 2026: मुंबई विद्यापीठाने LL.M. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत १५ मे २०२६ पर्यंत वाढवली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी www.mu.ac.in वर ऑनलाईन अर्ज करावेत. वाचा सविस्तर प्रक्रिया.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 11, 2026 | 08:45 PM
मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ (Photo Credit - X)

मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
  • आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येईल प्रवेश
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क/नीता परब: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी घेण्यात येणाऱ्या एल.एल.एम. कॉमन एंट्रन्स टेस्ट (एलएल.एम. सीईटी) परीक्षेच्या प्रवेश अर्जास १५ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नाहीत किवा ज्यांचे अर्ज अपूर्ण राहिले आहेत अशा इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘Online LL.M. CET Exam – २०२६-२७’ येथे क्लीक करून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

या प्रवेश प्रक्रियेसाठी एल.एल.बी. पदवी उत्तीर्ण झालेले तसेच ३ किंवा ५ वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही परीक्षा ‘सेंटर बेस्ड ऑनलाईन’ पद्धतीने घेतली जाणार असून परीक्षेची सुधारित तारीख लवकरच मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

Internship in Japan: जपानला जाऊन काम करायचंय? मग जपानच्या ‘या’ इंटर्नशिपबद्दल नक्की जाणून घ्या..

सामान्य प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क रुपये १०००/- (सुविधा शुल्क व जीएसटी व्यतिरिक्त) तर राखीव प्रवर्गासाठी रुपये ६५०/- (सुविधा शुल्क व जीएसटी व्यतिरिक्त) असे निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क परत न होणारे आहे, असे सांगण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष व इतर सविस्तर माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

AI आणि नोकरी या वादात चीनच्या न्यायालयाने दिला मोठा निर्णय; पण या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मिळणार का दिलासा ?

Web Title: Mumbai university llm cet 2026 entrance exam registration deadline extended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Career News
  • Mumbai University
  • Student

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज
2

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप
3

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
4

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.