Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University Exam: पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या, आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार? जाणून घ्या नव्या तारखा

Mumbai University Exam Date: मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काय आहेत नवीन वेळापत्रक जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 02, 2026 | 11:41 AM
पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या, आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार? जाणून घ्या नव्या तारखा (फोटो सौजन्य-Gemini)

पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या, आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार? जाणून घ्या नव्या तारखा (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या
  • आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार?
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक
Mumbai University Exam Date News in Marathi : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता, मुंबई विद्यापीठाने ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे टप्पे बदलण्यात आले आहेत. त्यानुसार, ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ ला मतदान होईल तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ ला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबई विद्यापीठाची परीक्षा कधी होणार?

यापूर्वी, महापालिका निवडणुकीमुळे १४ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान झालेल्या परीक्षाही विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यानंतर या परीक्षा 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. परंतु राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर केल्यानंतर, विद्यापिठाने ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सर्व अर्ध-नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा १७ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी रोजी येत आहे. विद्यापीठाने बुधवारी 28 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या परीक्षा 23 फेब्रुवारीला दुपारी 2:30 वाजेपासून ते 4:30 वाजेदरम्यान दरम्यान घेतल्या जातील.

IGNOU ने वाढवली नोंदणीची तारीख, 15 फेब्रुवारीपर्यंत करू शकता Re-Registration; कसा कराल अर्ज

दरम्यान, मुंबई विद्यापीठाने ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना तात्काळ पाठवण्याच्या सूचना विद्यापीठाला देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ नये आणि गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक…

राज्य निवडणूक आयोग या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणूक वेळापत्रक १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला होता. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे, राज्य सरकारने २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात शोक जाहीर केला होता. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी संबंधित ठिकाणी सुरू होईल.

February School Holidays: फेब्रुवारीत मुलांची चंगळ, अनेक दिवस राहणार शाळा बंद; परीक्षेसाठी होईल उत्तम तयारी

Web Title: Mumbai university postpones exams dates due to zilla parishad elections 2026 check new timetable news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai University
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

7 हजार निवासी डॉक्टर संपावर, शेकडो रुग्णांची गैरसोय; बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप
1

7 हजार निवासी डॉक्टर संपावर, शेकडो रुग्णांची गैरसोय; बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू
2

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव
3

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!
4

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.