Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे औपचारिक उद्घाटन; शाळेत अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध

अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत लक्ष्मीनारायण मंदिर शैक्षणिक संकुलात एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे (सीबीएसई शाळा) अधिकृतपणे उद्घाटन सोलापूर मध्ये करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 05:42 PM
एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे औपचारिक उद्घाटन; शाळेत अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध

एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे औपचारिक उद्घाटन; शाळेत अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध

Follow Us
Follow Us:

नागपूर : अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत लक्ष्मीनारायण मंदिर शैक्षणिक संकुलात एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे (सीबीएसई शाळा) अधिकृतपणे उद्घाटन सोलापूर मध्ये करण्यात आले. जून २०२६ पासून शाळेची सुरुवात नर्सरी ते इयत्ता ७ वी पर्यंत करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने इयत्ता १२ वी पर्यंत विस्तार करण्याची योजना संस्थेकडून आखण्यात आली आहे.

 

या भव्य उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञ आणि परोपकारी आनंद राठी यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यांनी या विद्यालयाचे रीतसर उद्घाटन केले. हा कार्यक्रम किर्तिश्री काबरा फाउंडेशनचे मुख्य दाते आणि विश्वस्त गोपाल काबरा आणि किर्ति काबरा यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यांच्या पाठबळाने हा प्रकल्प प्रत्यक्षात उभारण्यात आला.

या सोहळ्याला माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल (एमव्‍हीपीएम)चे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुख सदस्यांसह स्थानिक आमदार, खासदार आणि इतर प्रमुख कॉर्पोरेट दाते यांसारखे ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

एमव्‍हीपीएमच्‍या या संकुलात अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

  • कम्युनिकेशन लॅब (एलएसआरडब्‍ल्‍यू स्किल्स, वक्तृत्व कौशल्य)
  • सायन्स एक्सपिरियन्स सेंटर (विज्ञान अनुभव केंद्र)
  • स्ट्रीम लॅब (एआय-एमएल, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआर/व्‍हीआर, इत्यादी)
    अॅस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र) आणि इस्रो लॅब
  • पॉडकास्ट रूम (कंटेंट मेकिंग, कम्युनिटी एंगेजमेंट आणि ब्रॉडकास्ट स्टुडिओ)
  • अत्याधुनिक वर्गखोल्या
  • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एनपीएव्ही क्रीडा मैदान, सभागृह आणि खुल्‍या छताचे नाट्यगृह (ओपन-एअर अॅम्‍फीथिएटर)
किर्ति काबरा म्हणाल्या, किर्तिश्री काबरा फाउंडेशनमध्ये आमचा विश्वास आहे की, शिक्षणाची संधी आणि सन्मान हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा मूलभूत हक्क असावा. किर्तिश्री काबरा विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे त्यांना प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. जवळपास ९७ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या एमव्हीपीएम संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

हे सुद्धा वाचा : अकरावी प्रवेशाची पहिली फेरी अंतिम टप्प्यात; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन!

Web Title: Mvpms kirtishree kabra vidyalaya has been formally inaugurated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi School
  • Solapur

संबंधित बातम्या

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
1

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
2

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
4

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.