Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business News: महाराष्ट्रासाठी शाश्वत विकासाची नवी दिशा! हरित ऊर्जा आणि हवामान-लवचिक प्रकल्पांना मिळणार मोठा निधी

Business News: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT) यांनी ग्रामीण भागातील हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 23, 2026 | 02:13 PM
NABARD- MAHAPREIT (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

NABARD- MAHAPREIT (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • NABARD- MAHAPREIT भागीदारी:
  • महाराष्ट्रातील ग्रामीण विकासावर भर
  • नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत प्रकल्पांना चालना
मुंबई, २३ जुलै, २०२६: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT) यांनी ग्रामीण भारतातील हरित, हवामान-लवचिक आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाला व वित्तपुरवठ्याला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीअंतर्गत महाराष्ट्रातील गावे, पंचायत राज संस्था (PRIs) तसेच समुदाय स्तरावरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

गावांमधील जीवनमान उंचावण्यास प्रोत्साहन

हा सामंजस्य करार नाबार्डचे ग्रामीण विकास वित्त, हवामान वित्त आणि हरित पायाभूत सुविधा वित्तपुरवठा क्षेत्रातील कौशल्य तसेच महाप्रीटच्या हवामान-केंद्रित पायाभूत सुविधा विकासातील अनुभवाला एकत्र आणतो. या सहकार्याचा उद्देश ग्रामीण समृद्धी, हवामान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि गावांमधील जीवनमान उंचावण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शाश्वत प्रकल्पांची ओळख, विकास, रचना आणि वित्तपुरवठा यांना चालना देणे हा आहे. (Business News)

SBI PO Admit Card 2026 जारी! 1,500 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेपूर्वी उमेदवारांनी ‘ही’ कामे नक्की करा

या प्रसंगी नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन वी. म्हणाले , “स्वच्छ आणि हरित ग्रामीण भारताच्या निर्मितीसाठी समान विचारधारा असलेल्या सर्व भागीदारांसोबत काम करण्यास नाबार्ड कटिबद्ध आहे. महाप्रीटसोबतचा हा सामंजस्य करार (MoU) त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

NTA Recruitment: नीट वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये ‘या’ पदांची भरती; ७ ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

तांत्रिक शिक्षण संचालनालय (DTE) अंतर्गत येणाऱ्या संस्था

प्रारंभीच्या टप्प्यात दोन्ही संस्थांनी हरित ऊर्जा, शासकीय इमारतींचे डीकार्बोनायझेशन, ग्रामपंचायत पायाभूत सुविधा, ग्रामीण सार्वजनिक संस्था तसेच पाणी उपसा योजनांना प्राधान्याची क्षेत्रे म्हणून निश्चित केले आहे. याशिवाय, तांत्रिक शिक्षण संचालनालय (DTE) अंतर्गत येणाऱ्या संस्था, शासकीय व जिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण समुदायांना सेवा देणाऱ्या इतर सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छ ऊर्जा उपाययोजना राबविण्याचीही योजना आहे.

आणखीन वाचा: NEET Paper Leak: गेल्या १० वर्षात १५२ पेपर लीक; पंतप्रधान माफी मागणार का? राहुल गांधींचा थेट प्रश्न!

NEET Paper Leak News: नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे आता देशातील राजकारण तापले आहे. २१ जुलै २०२६ रोजी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. तरीही, राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असून सातत्याने सुरू असलेल्या पेपर फुटीविरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत.

 

Web Title: Nabard and mahapreit join hands to boost green

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Business News
  • green
  • Infrastructure

संबंधित बातम्या

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
1

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
2

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
4

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.